चित्तूर : आंध्रप्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील एका तेल कंपनीत टॅंकरमध्ये गुदमरून सात कामगारांचा मृत्यू (7 workers died of suffocation) झाला आहे. पेद्दापुरम मंडलातील रागमपेटा (Ragampeta) गावातील एका तेल कारखान्यात आज (दि. 9) टॅंकरची साफसफाई (Tanker cleaning) सुरू असताना ही दुर्घटना घडली. दरम्यान, पोलिसांनी या दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास […]
नवी दिल्ली : 1971 पासून काँग्रेस गरिबी हटाव या घोषणेवर निवडणुका लढवत आली. तब्बल 40 वर्षे काँग्रेसने या घोषणा दिल्या, मात्र 40 वर्षात गरिबी नाही हटली तर गरिबांनी देशातून काँग्रेसला हटवले. कारण गरीब आता जागी झाले आहे. 2013 मध्ये काँग्रेसने चलाखी करत 17 करोड लोकांना गरिबीतून श्रीमंतांच्या यादीत टाकले, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM […]
नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu)यांच्या अभिभाषणावर उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज (दि.9) राज्यसभेत दाखल झाले. मोदींचं भाषण सुरू होण्यापूर्वीच विरोधी पक्षाच्या खासदारांनी गदारोळ सुरू केल्याचं पाहायला मिळालं. विरोधकांच्या घोषणाबाजीतच नरेंद्र मोदींनी बोलायला सुरुवात केल्याचं दिसून आलं. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, सभागृहात जे काही घडते ते देश गांभीर्यानं […]
नवी दिल्ली : सध्या संसदेचे आधिवेशन सुरू आहे. अधिवेशनादरम्यान विरोधकांनी सत्ताधारी भाजपला (BJP) गौतम अदानींच्या (Gautam Adani) मुद्द्यावर कोंडीत पकडले असून या मुद्द्यावर आधिवेशन गाजत आहे. तर दुसरीकडे असे काही प्रसंग घडत आहेत, ज्याचीही सर्वाधिक चर्चा होत आहे. प्रधानमंत्री मोदींच्या (PM Narendra Modi) जॅकेटची चर्चा आहे. खरे तर मोदी बुधवारी जे जॅकेट परिधान करून आले […]
मुंबई : ‘व्हॅलेंटाईन डे’ सप्ताह सुरु झाला आहे. या आठवड्यातील प्रत्येक दिवस हा अनोख्या पद्धतीने साजरा केला जात असतो. अखेर 14 फेब्रुवारीला अनेकजण ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करतात. मात्र यंदाच्या वर्षीपासून भारतीय प्राणी कल्याण मंडळाने लोकांना या दिवशी अनोखे आवाहन केले आहे. 14 फेब्रुवारी रोजी Valentine Day ऐवजी गाय आलिंगन दिवस साजरा करा म्हणजेच गायीला मिठी […]
नवी दिल्ली : प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी सध्या चर्चेत आहे. अदानींच्या संपत्तीत अचानक एवढी वाढ कशी झाली यावरून काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे. यातच भाजपच्या एका माजी मंत्र्यांनी मोठे विधान केले आहे. केंद्र सरकारने गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या संपूर्ण मालमत्तेचे राष्ट्रीयीकरण करावे आणि त्यानंतर या मालमत्तेचा लिलाव करावा. असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री आणि […]