Water ATM Card : दिल्ली सरकारने लोकांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी देण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आता दिल्लीत राहणाऱ्या कुटुंबांना वॉटर एटीएम कार्ड दिले जाणार असल्याची घोषणा केली आहे. या कार्डद्वारे प्रत्येक व्यक्तीला दररोज 20 लिटर शुद्ध पाणी मिळेल. सरकारच्या या निर्णयामुळे गरीबातल्या गरीबालाही शुद्ध आरओचे पाणी पिणे शक्य […]
Sunil Gupta On Afzal Guru : कुख्यात आतंकवादी अफलज गुरुला फाशी दिल्यानंतर तत्कालीन जेलर सुनील गुप्ता यांच्या डोळ्यात पाणी आले होते. जेलर म्हणून त्यांनी करिअरमध्ये आठ कैद्यांची फाशी बघितली होती. यामध्ये अफजल गुरुचा समावेश होता. ते म्हणाले की जेलरदेखील एक माणूस असतो. अफजल गुरुला फाशी दिल्यानंतर माझे मन देखील भरुन आले होते. सुनील गुप्ता म्हणाले […]
Indian Navy : भारतीय नौदल अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने भविष्यासाठी युद्धसामग्री बनवत आहे. त्यासाठी नवीन पिढीतील लढाऊ व्यवस्थापन प्रणाली, सॉफ्टवेअर-परिभाषित रेडिओ आणि प्रगत डेटा लिंक यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करुन स्वायत्त मानवरहित जहाजं विकसित केली जात आहेत. नव्या युगातील जहाजांमध्ये एआय सिस्टीमची मदत घेतली जाणार आहे. त्याद्वारे युद्धाच्यावेळी समोरुन येणारे धोकेही ओळखता येणार आहेत. त्याचबरोबर युद्धप्रसंगी नेमकी […]
Drug Lord Arrested Manipur : हिंसाचाराच्या घटनेने मणिपूर जळत असल्याची परिस्थिती आहे. त्यावरुन मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागलीयं. अशातच आता मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण एका ड्रग्ज माफियाला सोडण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी दबाव टाकला असल्याचा आरोप मणिपूरच्या पोलिस अधिकारी थौनाजोम ब्रिंदा यांनी केला आहे. ब्रिंदा […]
Parliament Monsoon Session 2023 : सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणल्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे. संजय सिंह यांनी वारंवार सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणल्याचे राज्यसभा अध्यक्षांनी सांगितले. त्यामुळे त्यांना संपूर्ण पावसाळी अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे. पीयूष गोयल यांच्या तक्रारीवरून राज्यसभा सभापतींनी ही कारवाई केली. सभागृहात गोंधळ सुरू असतानाच […]
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने आर्थिक वर्ष 2022-23 साठी EPF खात्यासाठी 8.15 टक्के व्याजदर घोषित केला आहे, पूर्वी तो 8.10 टक्के होता. केंद्रीय वित्त मंत्रालयाने भविष्य निर्वाह निधीच्या योगदानाच्या व्याज दरात वाढ केल्यास सूचित केले आहे. (EPFO) ने जारी केलेल्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की कामगार व रोजगार मंत्रालय, भारत सरकारने ईपीएफच्या प्रत्येक […]