- Letsupp »
- national
देश
Nitish Kumar : काँग्रेसची गुगली अन् ममतांचा डाव! संयोजकानंतर PM पदाच्या शर्यतीतूनही नीतीशकुमार OUT
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
शिवराजसिंह चौहानांकडे ‘दक्षिणेचा’ अवघड पेपर : भाजपने एका दगडात मारले तीन पक्षी
भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये भाजपला (BJP) विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या पण सत्तेपासून दूर राहव्या लागलेल्या शिवराज सिंह चौहान (Shivrajsinh Chauhan) यांच्या खांद्यावर अखेर नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. हायकमांडने चौहान यांची दक्षिण भारतातील ‘विकसित भारत यात्रेचे प्रभारी’ म्हणून नियुक्ती केली आहे. चौहान यांनी मंगळवारी (19 डिसेंबर) दिल्ली येथे पक्षप्रमुख जे. पी. नड्डा यांची […]
-
काशी-ज्ञानवापी: संघाचा शब्द पण, न्यायालयीन लढाईतून 2024 मध्ये मिळणार टॉनिक !
नवी दिल्ली : वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिर-ज्ञानवापी यांच्यातील मालकी विवाद प्रकरणात (Gyanvapi Case) अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा परिणाम आगामी लोकसभा निवडणुकांवर होण्याची शक्यता दिसत आहे. 1980 च्या दशकात अयोध्या, काशी आणि मथुरा हे वादग्रस्त मुद्दे होते ज्यांनी खऱ्या अर्थाने भगव्या पार्टीच्या अभियानाची मुहूर्तमेढ रोवली. या प्रकरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही (RSS) रस होता. विशेष म्हणजे, […]
-
MP Suspension : मोदी सरकारच्या काळात निलंबनाचा ‘सुकाळ’; 10 वर्षांत 255 खासदार निलंबित
MP Suspension : संसदेत काही तरुणांची घुसखोरी त्यानंतर लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांचे निलंबन (MP Suspension ) यामुळे हिवाळी अधिवेशन चर्चेत आहे. संसदेत घुसखोरीच्या मुद्द्यावर (Parliament Security Breach) चर्चा करण्याची मागणी करणाऱ्या 141 खासदारांना लोकसभा आणि राज्यसभेतून निलंबित करण्यात आले. संसदेच्या कामकाजात अडथळा निर्माण केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. यातील अकरा खासदारांची प्रकरणे प्रिविलेज कमिटीकडे पाठवण्यात […]
-
‘मिमिक्री एक कला, धनखड यांचा अपमान करण्याचा हेतू नव्हता; कल्याण बॅनर्जींची स्पष्टोक्ती
TMC MP Kalyan Banerjee On Jagdeep Dhankhar Mimicry : संसदेच्या बाहेर उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankar) यांच्या मिमिक्रीवरील घटनेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, धनकड यांची नक्कल करणाऱ्या कल्याण बॅनर्जींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर, दुसरीकडे धनखड यांना अपमानित करण्याचा मुळीच हेतू नव्हता असे म्हणत मिमिक्री एक कला असल्याचे स्पष्टीकरण कल्याण बॅनर्जी (Kalyan Banerjee) यांनी दिले […]
-
“उपराष्ट्रपतींच्या अपमानाने मन व्यथित झाले” : कल्याण बॅनर्जींच्या कृतीवर राष्ट्रपतींची जाहीर नाराजी
नवी दिल्ली : “संसदेच्या आवारात आदरणीय उपराष्ट्रपती यांचा ज्या प्रकारे अपमान झाला ते पाहून मी निराश झाले आहे”, असे म्हणत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या व्यंगाची नक्कल करणाऱ्या खासदार कल्याण बॅनर्जी (Kalyan Banerjee’ )यांच्या कृतीवर नाराजी व्यक्त केली. बॅनर्जी यांनी संसद भवनाबाहेर निदर्शने करत असताना जगदीप धनखड (Jandeep Dhankhad) यांची […]
-
Winter Session : जगदीप धनखड यांच्यावरील मिमिक्री करून राजकीय वातावरण तापवणारे कल्याण बॅनर्जी कोण?
Winter Session : लोकसभेचे हिवाळी अधिवेशन (Winter Session) सध्या सुरू असून, कामकाजादरम्यान गोंधळ घालणाऱ्या तब्बल 141 खासदारांचे निलंबन केले गेले आहे. या दरम्यान तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी सभागृहांच्या पायऱ्यावर निलंबित खासदार एकत्र आले होते. त्यावेळी राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांची नक्कल केली. त्यांच्या या मिमिक्रीचा व्हिडिओ काँग्रेस खासदार राहुल गांधी हे शूट करत […]









