Govt Offices Open To 7:30am : सर्वसामान्यांना नेहमी सरकारी कामासाठी अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. सरकारी कर्मचारी जागेवर उपस्थितीत नसल्याने अनेकदा कामे रखडतात. सरकारी कर्मचारी कामाची टाळाटाळ करतात. सर्वसामान्यांना एका कामासाठी सरकारी कार्यालयात अनेक चकरा माराव्या लागतात. ‘सरकारी काम सहा महिने थांब’ या म्हणी नुसार सरकारी कामे चालतात. अनेकदा कर्मचारी कार्यालयात उशिरा येतात या लेट […]
Indias First Underwater Metro : देशात सध्या मेट्रोचं जाळ निर्माण करण्याचं काम झपाट्याने सुरू झालं आहे. तर तर नुकतचं पंतप्रधान मोदी यांनी अनेक ठिकाणी मेट्रोचं उद्धाटनही केले आहे. मात्र आता यावरही आणखी अश्चर्य म्हणजे आपल्या देशात आता पुल, जमीन, आणि भुयारी मार्गानंतर आता थेट पाण्यातूनही मेट्रो रेल्वे धावणार आहे. ही भारतातील पहिली पाण्यातून धावणारी मेट्रो […]
BJP Mission South : आज देशात भाजपची ताकद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात भाजपचे सरकार आहे. काही दिवसांपूर्वी ईशान्येतही कमळ फुलले आहे. उत्तर भारतातील ज्या राज्यांमध्ये भाजप सत्तेत नाही तिथे हा पक्ष प्रमुख विरोधी पक्ष म्हणून कार्यरत आहे. पश्चिम बंगालमध्येही तीच स्थिती आहे. मात्र, आता कर्नाटकात विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा […]
CR Kesavan Join BJP : काँग्रेसचे माजी नेते आणि देशाचे पहिले भारतीय गव्हर्नर-जनरल सी राजगोपालाचारी यांचे पणतू सीआर केसवन यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. महत्त्वाचे म्हणजे, सीआर केशवन यांनी फेब्रुवारीमध्ये काँग्रेसचा राजीनामा दिला होता.2047 पर्यंत भारत विश्वगुरू होईल त्याच दिशेने मी काम करेन. रामसेतू बनवण्यात गिलहरीने जे योगदान दिले तेवढेच माझे योगदान असेल असेही केसवन […]
Weather Update: देशात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे ढग फिरू लागले आहे. नुकतेच महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. तसेच हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसांत महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुढील 24 तासांत किनारपट्टी आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच पुढील 4 दिवसांत केरळ आणि […]
CNG-PNG price Reduce: सीएनजी-पीएनजीच्या दरात मोठी घट झाल्याने वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. अदानी टोटल गॅस आणि महानगर गॅसने त्यांच्या किंमती कमी केल्या आहेत. सीएनजीच्या दरात आठ रुपयांनी, तर पीएनजीच्या दरात पाच रुपयांनी घट झाली आहे. अदानी टोटल गॅस लिमिटेडने पीएनजीच्या किमतीत 8.13 रुपये प्रति किलो आणि 5.06 रुपये प्रति घन सेंटीमीटरने कपात केली आहे. अदानी […]