Karnataka Assembly election : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मराठी भाषिक उमेदवारांच्या विरोधात मैदानात उतरलेत ही चांगली गोष्ट नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फडणवीसांवर केली आहे. सोलापूरातील पंढरपूरमध्ये शरद पवार पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलंय. एटीएसने लखनौ येथून दोन पीएफआय एजंटला केले अटक, गुप्तचर […]
एनआयए आणि यूपी एटीएसच्या संयुक्त पथकाने उत्तर प्रदेशातील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजेच पीएफआयच्या सर्व तळांवर छापे टाकले आहेत. आतापर्यंत अनेकांना अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथील पीएफआयच्या लपण्याच्या ठिकाणावरही छापे टाकण्यात आले आहेत. यादरम्यान पीएफआयच्या खजिनदाराला एनआयए आणि यूपी एटीएसच्या पथकाने पकडले आहे. एनआयए आणि यूपी एटीएसच्या संयुक्त पथकाने बाराबंकीमधील कुर्सी पोलीस […]
Congress Leader Mallikarjun Kharge : भाजप आणि काँग्रेसमध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टीका – टिप्पणी सुरु आहे. यातच काँग्रेसने भाजप आमदारावर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे. दरम्यान आता यामुद्द्यावर भाजपकडून देखील स्पष्टीकरण आले आहे, ज्यामध्ये धमकीचा ऑडिओ खोटा असल्याचे म्हटले आहे. निवडणुकीच्या काळात या आरोप – […]
Road Accident : उत्तर प्रदेशमध्ये (UP)भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. जालौन (jalaun)जिल्ह्यातील मधौगढ (Madhougarh)पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोपालपुराजवळ बस उलटल्याने (Bus Accident) पाच जणांचा मृत्यू (Five death) झाला आहे. या अपघातात अनेक पाहुणे जखमी झाले आहेत. ही बस अज्ञात वाहनाच्या धडकेने पलटी झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास घडल्याची माहिती मिळाली आहे. आधी शिवसेनेचं […]
President Draupadi Murmu on Odisha : ओडिशामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भाषणादरम्यान वीज खंडीत झाल्याचे समोर आले आहे. महाराजा श्री रामचंद्र भांजदेव विद्यापीठाच्या 12 व्या दीक्षांत समारंभाला राष्ट्रपती संबोधित करत होत्या त्यावेळी वीज गेली. त्यानंतर राष्ट्रपतींनी अंधारात भाषण सुरू ठेवले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाच्या वेळी 9 मिनिटे वीज खंडित झाल्याच्या घटनेवर सर्व स्तरावरुन टिका […]
Karnataka Elections: कर्नाटक निवडणुकीला काही दिवस उरले आहेत. राजकीय पक्षांचे नेते मंचावरून जनतेला विविध प्रकारची भाषणे देत असतात. ही भाषणेही खूप लांब आणि दमछाक करणारी असतात, जी बहुतांशी निवडणूक प्रचारादरम्यान वापरली जातात. निवडणूक भाषणे देखील स्थानिक घटकावर लक्ष केंद्रित करतात. एकाच निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्यभरातील भाषणांमध्ये नेहमीच व्यापक बदल करावे लागतात. अशा परिस्थितीत या विश्लेषणासाठी आम्ही […]