- Letsupp »
- national
देश
-
ऐन थंडीत राजकारण तापलं! ‘महुआवर अन्याय अन् लोकशाहीची हत्याच’; ममता बॅनर्जी भडकल्या
Mamta Banarji : महुआ मोईत्रावर (Mahua Moitra) अन्याय झालायं, ही लोकशाहीची हत्याच असल्याचं म्हणत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banarji) यांनी सत्ताधारी भाजप सरकारवर संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, कॅश फॉर क्वेरी प्रकरणी (cash for query) विरोधकांच्या मागणीनंतर लोकसभा अध्यक्षांनी तृणमूल खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. त्यावरुन आता ऐन थंडीत संसदेच्या हिवाळी […]
-
Mahua Moitra : ‘माझ्याविरोधात कोणताही पुरावा नाही पण..,’; खासदारकी गेल्यानंतर महुआ मोईत्रांनी स्पष्ट सांगितलं
Mahua Moitra : माझ्याविरोधात कोणताही पुरावा नाही पण मी गौतम अदानींचा मुद्दा उठवला, पुढील काळातही उठवणारच.. माझ्याविरोधात कोणताही रोख स्वरुपातील पुरावा नसल्याचं विधान तृणमुलच्या खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांनी स्पष्ट केलं आहे. कॅश फॉर क्वेरी प्रकरणी खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. #WATCH | "This Lok Sabha has also […]
-
Stock Market : RBI चा निर्णय पावला! ‘निफ्टी’चा नवा पत्ता 21000; सेन्सेक्सचीही घोडदौड
Stock Market Increase : भारतीय रिजर्व बँकेने रेपो रेट जैसे थे ठेवण्याची घोषणा केल्यानंतर आज शेअर बाजारात (Stock Market Increase) तेजी दिसून आली. निफ्टीने नवा उच्चांक गाठत 21000 चा आकडा गाठला. दुसरीकडे सेन्सेक्समध्ये सुद्धा अनपेक्षित वाढ नोंदवण्यात आली. सेन्सेक्समध्ये थोडीथोडकी नाही तर तब्बल 300 टक्के वाढ नोंदवली गेली असून हा आकडा लवकरच 70 हजार पार […]
-
मोठी बातमी : कॅश फॉर क्वेरी प्रकरणात महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द
Mahua Moitra : कॅश फॉर क्वेरी (cash for query) प्रकरणात ममता बॅनर्जींच्या टीएमसी खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. यासंदर्भात लोकसभेत ठराव मंजूर करण्यात आला. या कारवाईला विरोध करणाऱ्या खासदारांनी सभागृहात गदारोळ केला. महुआ मोईत्रा यांच्या समर्थनार्थ सर्व विरोधी खासदार संसद भवनाबाहेर आले आहेत. यामध्ये सोनिया गांधी यांचाही सहभाग […]
-
‘मेक इन इंडिया’च्या धर्तीवर ‘वेड इन इंडिया’ चळवळ सुरु करा; PM मोदींचा कानमंत्र
Pm Narendra Modi : ‘मेक इन इंडिया’च्या धर्तीवर ‘वेड इन इंडिया’ चळवळ सुरु करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi ) यांनी देशातील तरुणांना केलं आहे. उत्तराखंडमधील देहराडूनमध्ये आज उत्तराखंड गुंतवणूक समिटचं उद्घाटन मोदींच्या हस्ते पार पडलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi ) यांनी 400 हजार कोटींच्या प्रकल्पाची पायाभरणी केलीयं. यावेळी ते […]
-
Mahua Moitra म्हणाल्या, वस्त्रहरणानंतर आता महाभारतही होणार; एथिक्स कमिटीची हकालपट्टीची शिफारस
Mahua Moitra : कॅश फॉर क्वेरी प्रकरणामध्ये तृणमूल खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांची खासदारकी रद्द होण्याची शक्यता वाढली आहे. कारण लोकसभेत एथिक्स कमिटीने आज (8 डिसेंबर) त्यांच्या विरोधात रिपोर्ट सादर केला आहे. यामध्ये त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तसेच त्यांची खासदारकी रद्द करण्याची देखील मागणी करण्यात आली आहे. Maharashtra Politics : नवाब मलिक […]








