Supreme Court Collegium: सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांच्या 34 मंजूर पदांपैकी 2 पदे रिक्त आहेत. कॉलेजियमने आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रशांत कुमार मिश्रा (Prashant Kumar Mishra) आणि ज्येष्ठ वकील केव्ही विश्वनाथन (KV Viswanathan) यांच्या नियुक्तीसाठी केंद्र सरकारला शिफारस पाठवली. जर सरकारने या शिफारसी मान्य केल्या तर विश्वनाथन 2030 मध्ये सरन्यायाधीश (CJI) होऊ शकतात. न्यायमूर्ती प्रशांत […]
कर्नाटक (Karnataka) निवडणुकीचे निकाल लागून ३ दिवस उलटून गेले आहेत. मात्र अद्यापही काँग्रेस पक्ष मुख्यमंत्र्यांच्या नावावार निर्णय घेऊ शकलेला नाही. नेमकं मुख्यमंत्री कोण होणार या चर्चांच्या पार्श्वभूमीवर बंगळुरुमधील अनेक बडे नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत सध्या २ नावे आघाडीवर आहेत. यात माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांच्या नावांवर दिल्लीत खलबत […]
central vista project : दिल्लीतील मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नवीन संसद भवनाचे (new parliament) उद्घाटन एका भव्य कार्यक्रमात केले जाऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संसदेचे उद्घाटन करू शकतात, परंतु या वृत्ताला अद्याप अधिकृतपणे पुष्टी झालेली नाही. 26 मे 2014 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ […]
Fatehpur Big Accident : उत्तर प्रदेशमधील (UP)फतेहपूर (Fatehpur)जिल्ह्यात आज एक भीषण अपघात (terrible accident)झाला आहे. या अपघातात ऑटोमधील आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर यामध्ये दोन मुले गंभीर जखमी झाले आहेत. जहानाबादमधील मिरची मोडजवळ हा अपघात झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघाताच्या वेळी ऑटोमध्ये 14 […]
जौनपूर : पोलीस कोठडीत माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या हत्येची घटना ताजी असतानाच पोलीस बंदोबस्तात असलेल्या आरोपींवरील हत्येने उत्तरप्रदेश पुन्हा एकदा हादरले आहे. जौनपूरच्या दिवाणी न्यायालयाच्या आवारात पोलिसांच्या कोठडीतील २ आरोपींवर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान, या घटनेनंतर वकिलांनी आरोपींना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. (2 accused were shot […]
NItin Gadakari Threat Call : भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना तिसऱ्यांदा धमकीचा फोन आला आहे. याआधी देखील त्यांना धमकीचे फोन आले आहेत. आता पुन्हा एकदा त्यांना हा धमकीचा फोन आला आहे. फोन करणाऱ्याने सांगितले की मला केंद्रीय मंत्र्याशी बोलायचे आहे आणि त्यांना धमकी दिली. या प्रकरणी पोलिस सर्व बाजूंनी […]