Karanatak Election 2023 : कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सध्या कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता आहे. पण काही सर्व्हेनुसार यावेळेस कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार येणार असे बोलले जात आहे. त्यावरुन आता जोरदार शक्तीप्रदर्शन सुरु आहे. आज सकाळीच भाजपकडून कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारासाठी 40 स्टार प्रचारकांची यादी जारी करण्यात आली आहे. त्यानंतर आता काँग्रेसकडूनदेखील 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर […]
टीएमसीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फोन केल्या असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. ममता बॅनर्जी यांनी अखेर त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. यावर उत्तर देताना अमित शाह यांना TMC ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यासाठी फोन केल्याचं सिद्ध झाले तर मी राजीनामा देईन. असं आव्हान ममता […]
“मी नेहमीच भाजपसोबत होतो, मी कोणाचीही फसवणूक केली नाही. मी भाजपमध्ये होतो आणि नुकताच पुन्हा आलो आहे. अशा परिस्थितीत पक्षाकडून जे काही काम दिले जाईल ते मी करेल.” असं वक्तव्य पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षांचे आमदार आणि माजी केंद्रीय मंत्री मुकुल रॉय (mukul roy) यांनी दिल आहे. मुकुल रॉय गेल्या काही […]
देशभरात चर्चेत असलेल्या अतिक अहमद आणि अशरफ हत्याकांडाचं काही लोकांकडून समर्थन केलं जातंय तर काही लोकांकडून विरोध केला जात असल्याचं समोर आलंय, महाराष्ट्रातल्या बीडमध्ये एका बॅनरवर अतिक अहमद आणि भाऊ अशरफचा शहीद असा उल्लेख करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन जणांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर; वाचा सविस्तर […]
India Overtake China in Population : युनायटेड नेशन्सने जारी केलेल्या आकडेवारीनुसार भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. भारतात सध्या चीनपेक्षा 20 लाख लोकसंख्या जास्त असून, देशाची लोकसंख्या 140 कोटींच्या पुढे गेली आहे. तर, दुसरीकडे चीनमधील जन्मदर खाली आला असून यंदा याची नोंद मायनसमध्ये नोंदवण्यात आली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, जागतिक तज्ज्ञांनी भाकीत केले होते […]
Karnatak Election : कर्नाटक राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्री यांचा या यादीमध्ये समावेश आहे. महाराष्ट्रातून या यादीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या समावेश आहे. त्यामुळे भाजप नेहमीप्रमाने ही निवडणुक देखील पुर्ण जोरदार लढणार असल्याचे दिसते […]