- Letsupp »
- national
देश
-
Manipur violence : गेल्या 24 तासात 6 ठार, 16 जण जखमी; अनेक भागांत गोळीबार-जाळपोळ सुरूच
Manipur violence : मणिपूरमध्ये मागील 3 महिन्यांपासून सुरू असलेला हिंसाचार थांबण्याचे चिन्ह दिसत नाहीत. आताही मणिपूरच्या तणावपूर्ण भागात पुन्हा एकदा हिंसाचार झाला. शनिवारी सकाळपासून बिष्णुपूर-चुराचंदपूर सीमा भागात मोठ्या प्रमाणात हिंसक घटना घडल्या. यात गेल्या २४ तासांत पिता-पुत्रासह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर 16 जण जखमी झाले आहेत. त्यामुळे या भागात लष्कराला पाचारण करण्यात […]
-
Hariyana Violence : नूहमध्ये कर्फ्यूमध्ये तीन तासांची शिथिलता पण इंटरनेट…
हरियाणातील नूहमध्ये घडलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आता 8 ऑगस्टपर्यंत इंटरनेट सेवांवर बंदी घालण्यात असून कर्फ्यूमध्ये 3 तासांची शिथिलता देण्यात आली आहे. ज्या हॉटेलमधून गुंडांनी यात्रेवर दगडफेक केली, हॉटेल बेकायदेशीर ठरवत प्रशासनाने हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे. प्रशासनाने या हॉटेलवर बुलडोझर चालवून पाडण्यात आलं आहे. याच हॉटेलमधून गुंडांनी यात्रेवर दगडफेक केली होती. मणिपूर, हरियाणापाठोपाठ महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा […]
-
Chandrayaan-3 : चंद्राच्या कक्षेत पोहोचताच चांद्रयानाचा पहिला मेसेज; मला चंद्राचं गुरुत्वाकर्षण…
ISRO Chandrayaan-3 Mission : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) चांद्रयान-3 मोहिमेसाठी कालचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला. वास्तविक, या यानाने 4 ऑगस्ट रोजी दोन तृतीयांश अंतर पूर्ण केले. त्याच वेळी, एका दिवसानंतर यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. त्यानंतर चांद्रयान -3 चंद्राच्या कक्षेत पोहोचताच त्याने इस्त्रोला खास मेसेज पाठवला. “MOX, ISTRAC, this is Chandrayaan-3. I am feeling […]
-
भाजपला धक्का! ‘या’ खासदारला दोन वर्षांचा तुरुंगवास; खासदारकी जाणार?
BJP News : सुप्रीम कोर्टाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर भाजपला धक्का देणारी आणखी एक बातमी उत्तर प्रदेशातून आली आहे. उत्तर प्रदेशातील इटावा लोकसभा मतदारसंघाचे खासदार राम शंकर कठेरिया यांना न्यायालयाने दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. टोरेंट पॉवर कार्यालयाची तोडफोड तसेच अधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणी आग्रा येथील खासदार/आमदार न्यायालयाच्या विशेष दंडाधिकाऱ्यांनी ही शिक्षा […]
-
दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण
Earthquake : दिल्ली-एनसीआरमध्ये आज (5 ऑगस्ट) रात्री उशिरा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 5.8 इतकी होती. रात्री उशिरा 9.34 मिनिटांनी हे धक्के जाणवले. जम्मू-काश्मीरमधील गुलमर्ग येथे भूकंपाचा केंद्रबिंदू होता. भूकंपाचे धक्के केवळ दिल्ली-एनसीआरमध्येच नव्हे तर आसपासच्या भागातही जाणवले. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील इस्लामाबाद, लाहोर, पेशावर भागात भूकंप झाला आहे. मात्र, आतापर्यंत कुठूनही नुकसान झाल्याची माहिती […]
-
Chandrayaan-3: चांद्रयान-3 चा चंद्राच्या कक्षेत यशस्वी प्रवेश
Chandrayaan-3: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) च्या चांद्रयान-3 मोहिमेसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. वास्तविक, या यानाने 4 ऑगस्ट रोजी दोन तृतीयांश अंतर पूर्ण केले. त्याच वेळी, एका दिवसानंतर तो यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) शनिवारी (5 ऑगस्ट) सांगितले की, चांद्रयान-3 ने चंद्राच्या कक्षेत यशस्वीपणे प्रवेश केला आहे. इस्रोने […]








