नवी दिल्ली : लोकसभा सदस्यत्व रद्द (Disqualified) झाल्यानंतर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. आपण भारताच्या आवाजासाठी लढत असून कोणतीही किंमत मोजण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्यांनंतर काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मोदी सरकारवर हल्लाबोल केला जात आहे. देशात ठिकठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून आंदोलन केली जात आहेत. आपल्या अपात्रतेनंतर आपल्या […]
नवी दिल्ली : जाहीर भाषणातून ‘सगळे मोदी चोर का असतात’, असे वक्तव्य करणाऱ्या काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय लोकसभा अध्यक्षांनी दिला. तसेच दोनच दिवसांपूर्वी याचप्रकरणी गुजरात न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. यावरून आता बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी भाजपवर हल्लाबोल करत ‘सो कॉल्ड पप्पूला घाबरले’ म्हणून खिल्ली उडवली आहे. That’s […]
नवी दिल्ली : 18 नोव्हेंबर 1978 रोजी तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई (Morarji Desai) यांनी कर्नाटकातील चिकमंगळूरमधून पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या काँग्रेस नेत्या इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या विरोधात विशेषाधिकार प्रस्ताव आणला. या प्रस्तावावर 7 दिवस चाललेल्या चर्चेनंतर इंदिरा गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. बरोबर 45 वर्षांनंतर सुरत न्यायालयाच्या निर्णयानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी […]
Rahul Gandhi Video Viral : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी केरळमधील वायनाड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले आहेत. सुरत न्यायालयाने त्यांना काल (23 मार्च) दोन वर्षांची शिक्षा सुनावल्याने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या […]
काँग्रेसचे नेते राहुल गांधी आता खासदार नाहीत. शुक्रवारी जारी केलेल्या लोकसभा सचिवालयाच्या अधिसूचनेनुसार राहुल यांना सभागृहातून अपात्र ठरवण्यात आले आहे. 2019 च्या मानहानीच्या प्रकरणात गुजरात न्यायालयाने त्याला दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत राहुल 2024 ची लोकसभा निवडणूक लढवू शकणार नाहीत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राहुल गांधी यांचे […]
नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द झाली. मोदी आडनावाचा अपमान केल्याच्या मानहानीच्या खटल्यात राहुल गांधी दोषी ठरले होते. सुरत सत्र न्यायालयाने त्यांना २ वर्षाची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर आज लोकसभेच्या सचिवालयाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याने […]