सिंगापूर : राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) राष्ट्रीय अध्यक्ष लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या किडनीचे नुकतेच प्रत्यारोपण करण्यात आले. लालू प्रसाद यांची मुलगी रोहिणी आचार्य (Rohini Acharya) यांनी त्यांना किडनी दान केली. सिंगापूरमध्ये उपचार घेतल्यावर लालू प्रसाद यादव नुकतेच भारतात परतले आहेत. या स्थितीत लालूप्रसाद यादव यांना भेटण्याकरिता मोठ्या संख्येने लोक इच्छुक आहेत. त्यांच्या […]
नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे आमदार – साखर उद्योगपती रत्नाकर गुट्टे (Ratnakar Gutte) आणि गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेड (Gangakhed Sugar and Energy Limited) यांच्या विरोधात ४०९.२६ कोटी रुपयांच्या कथित बँक घोटाळ्याप्रकरणी एफआयआर (FIR) दाखल केला आहे. याशिवाय गुट्टेंचा मुलगा आणि कुटुंबातील काही सदस्यांवरही सीबीआयने गुन्हा दाखल केला […]
मुंबई: अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्च इन्वेस्टिगेटीव अँड रिपोर्टिंग संस्थेच्या अहवालानंतर भारतीय उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांना मोठा धक्का बसला आहे. हिंडेनबर्ग संस्थेचा अहवाल (Report of the Hindenburg Institute) २४ जानेवारीला प्रसिद्ध झाला होता. तेव्हापासून गौतम अदानींच्या संपत्तीतमध्ये मोठी घट झाली आहे. दरम्यान, आता भांडवली बाजारात प्रचंड नुकसान सोसावे लागलेल्या अदानी समूहातील कंपन्याचे समभाग आता सावरताना […]
नवी दिल्ली : सभागृहाच्या कामकाजाचे चित्रीकरण केल्याबद्दल राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड़ (Rajya Sabha Speaker Jagdeep Dhankhar) यांनी काँग्रेस खासदार रजनी पाटील (Rajni Patil) यांना अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Budget session) उर्वरित कामकाजासाठी निलंबित केले. जगदीप धनखड़ म्हणाले, “या सभागृहाच्या कामकाजाशी संबंधित एक व्हिडिओ आज सार्वजनिक डोमेनवर ट्विटरवर प्रसारित करण्यात आला. मी ते गांभीर्याने घेतले आणि आवश्यक ते […]
नवी दिल्ली : खर्गे यांनी घातलेल्या मफलरची किंमत ५६ हजार रुपये असल्याचा आरोप भाजप नेते शहजाद पूनावाला यांनी केला आहे. मफलरच्या किमतीचा स्क्रीनशॉटही त्यांनी ट्विट केला आहे. पूनावाला यांनी पीएम मोदींचा फोटोही ट्विट केला आहे. या फोटोमध्ये पीएम रीसायकल केलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांपासून बनवलेले जॅकेट घातलेले दिसत आहेत. पूनावाला यांनी लिहिले, “अपना अपना, संदेश अपना अपना.” […]
नवी दिल्ली : 14 फेब्रुवारीला तरूणांसह नागरिकांकडून प्रमाचा दिवस म्हणजे ‘व्हॅलेन्टाईन डे’ (Valentine day) साजरा करण्यात येत असतो. मात्र केंद्र सरकारच्या पशू कल्याण बोर्डाने (Animal Welfare Day) 14 फेब्रुवारीला ‘व्हॅलेन्टाईन डे’ ऐवजी ‘काऊ हग डे’ (Cow Hug Day) साजरा करण्याचं आवाहन केलं होत. मात्र आता अखेर हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या पशू […]