नोएडाजवळी रबूपुरा गावात राहणाऱ्या सीमा हैदर (Seema Haider) या पाकिस्तानी महिलेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला.
तेल अवीव विमानतळाजवळ मिसाइल अटॅक झाला होता. यानंतर एअर इंडियाचे विमान अबूधाबीतूनच दिल्लीला परतणार आहे.
फारूख अब्दुल्लांनी लोकांना दहशतवादाविरुद्ध (Terrorism) एकत्र येण्याचे आवाहन केलं. मात्र, दहशतवाद्याचं घर पाडण्यास त्यांनी विरोध केला.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चिनाब नदीवर बांधण्यात आलेल्या बगलिहार धरणाचे पाणी बंद करण्यात आले आहे.
योगगुरू शिवानंद बाबा (Sivananda Baba) यांचे निधन झाले आहे. हरिश्चंद्र घाटावर त्यांच्या पार्थिवावर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत
Rahul Gandhi Expelled From Hinduism Shankaracharya Announcement : शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी काँग्रेस (Congress) नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना हिंदू धर्मातून (Hindu Dharma) बहिष्कृत करण्याचा निर्णय जाहीर केला. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद (Shankaracharya) यांच्या भूमिकेने मोठी खळबळ उडाली आहे. राहुल गांधी यांना मनुस्मृतीविषयीचे ते वक्तव्य भोवल्याचे सांगण्यात येत आहे. शंकराचार्य अविमुक्तेशवरानन्द सरस्वती यांनी म्हटलंय की, […]