महिला आयोगाच्या नव्या कार्यकारिणीत या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये विजया रहाटकर यांचीि अध्यक्षपदी नियुक्त झाल्या आहेत
Haryana News : मागील एक वर्षात मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि ओडिशा या राज्यांमध्ये भाजपने सरकार स्थापन केले आहे. या चारही राज्यांत भाजपने दोन उपुख्यमंत्री केले. परंतु यंदा हरियाणात (Haryana Elections) भाजपने हा प्रयोग केला नाही. यामागे नेमकं काय कारण आहे? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. हरियाणात नवीन आणि जुन्या चेहऱ्यांना संधी देत […]
बँकिंग चॅनेल, हवाला, दान या माध्यमातून पीएफआयचे लोक निधी जमा करत होते. तब्बल 29 बॅंक खात्यांमध्ये अवैध पैसा जमा झाल्याचा ईडीचा दावा आहे.
सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या ईशा फाऊंडेशनला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालायं. आश्रमात दोन मुलींना डांबून ठेवल्याचा आरोप मुलींच्या वडिलांकडून करण्यात आला होता.
हरियाणात पुन्हा एकदा नायब सिंह सैनी मुख्यमंत्री बनले आहेत. त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत कार्यभारही स्वीकारला आहे.
Share Market Update : तिसऱ्या आठवड्यात देशांतर्गत बाजारात चढ-उतार सुरूच आहेत. आज शेअर बाजारात पुन्हा घसरणीसह व्यवहार सुरू झाले. सुमारे 300 अंकांच्या घसरणीसह सेन्सेक्स 80,600 च्या आसपास व्यवहार करत होता. निफ्टी 80 अंकांनी घसरला आणि 24,675 च्या आसपास व्यवहार करत होता. त्यानंतर निर्देशांक सुमारे 130 अंकांनी घसरला. घसरणीसह बाजार उघडला निफ्टी बँक निर्देशांक 60 अंकांनी […]