- Letsupp »
- national
देश
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
Chandrayaan 3 : भारताचं चंद्रावर पहिलं पाऊल; आता ‘मिशन चांद्रयान’मध्ये पुढं काय?
चांद्रयान-3 च्या माध्यमातून चंद्रावरील दक्षिण ध्रुवावर भारताने पहिलं पाऊल टाकलं आहे. आज सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान -3 चं सॉफ्ट लॅंडिंग झालं आहे. चांद्रयान यशस्वीपणे चंद्रावर लॅंडिग झाल्यानंतर चंद्रावरील काही फोटोही मिशन कंट्रोलला प्राप्त झाले असून आता पुढे चांद्रयानाची मोहिम कशी असणार आहे? चंद्रावर हे चांद्रयान काय शोधणार? याबद्दल सविस्तरपणे पाहुयात.. Chandrayaan 3 Landing […]
-
चांद्रयान -3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर का उतरले? हे आहे मोठे कारण
Chandrayaan-3 Landing Successful : भारताच्या मून एक्सप्लोरेशन मिशन चांद्रयान-3 ने (Chandrayaan-3) इतिहास रचला आहे. इस्रोने (ISRO) चांद्रयान-3 चे सॉफ्ट लँडिंग (Moon Landing) यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. आज संध्याकाळी इस्रोने नियोजित वेळेवर म्हणजे संध्याकाळी 6:04 वाजता लँडर मॉड्यूल चंद्रावर यशस्वी उतरवले. त्यानंतर लँडर विक्रमने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले. या ऐतिहासिक कामगिरीसोबत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग […]
-
Chandrayan 3 : ‘आम्ही या क्षणाची खूप दिवसांपासून वाट पाहतोय’, यशस्वी लॅंडिंगनंतर के सिवान यांची यांची प्रतिक्रिया
Chandrayan 3 : भारताने आज ऐतिहासिक कामगिरी केली आहे. चांद्रयान 3 मोहीम यशस्वी झाली असून इस्रोने पाठवलेले हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले आहे. विक्रम लँडरने संध्याकाळी 6:05 वाजता चंद्रावर चांद्रयानचे यशस्वी सॉफ्ट लँडिंग केले. इस्रोने १४ जुलै रोजी हे यान अवकाशात पाठवलं होतं. हे अंतराळयान श्रीहरिकोटा येथून चंद्राच्या दिशेने झेपावलं आणि ४१ दिवसांच्या प्रवासानंतर […]
-
Chandrayaan 3 : चंद्रावरील फोटो चांद्रयान-3 ने मिशन कंट्रोलला पाठवले; इस्त्रोने केले शेअर
Chandrayaan 3 : जगाचं लक्ष वेधून घेतलेल्या चांद्रयान-3 चं चंद्रावरील दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लॅंडिग झालं आहे. आज सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान-3 चं दक्षिण ध्रुवावर लॅंडिग झालं असून दक्षिण ध्रुवावर चांद्रयान लॅंड करणारा भारत पहिला वाहिला देश ठरला आहे. त्यामुळे भारतीयांसाठी मान उंचावणारी बाब आहे. Chandrayaan-3 Mission:Updates: The communication link is established between the […]
-
Chandrayaan 3 Landing : ‘अनेक दशकांच्या अथक परिश्रमांचं..,’; राहुल गांधींकडूनही इस्त्रोचं अभिनंदन
Chandrayaan 3 Landing : जगभरातील सर्वांचच लक्ष लागून राहिलेल्या चांद्रयान-3 अखेर चंद्रावर सुरक्षित पोहचलं आहे. आज सायंकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी चंद्रावर चांद्रयान-3 यशस्वीपणे लॅंडिंग झालं आहे. यासंदर्भात इस्त्रोकडून घोषणा करण्यात आली असून भारतीयांची मान उंचावणारी ही बाब आहे. इस्त्रोच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून इस्त्रोवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे, अशातच काँग्रेस नेते राहुल गांधी(Rahul […]
-
Chandrayaan 3 Landing : मोहिम फत्ते! ‘आता चंद्रावरील दक्षिण ध्रुव आमचाच’; जगाचा भारताला सलाम…
जगभराचं लक्ष वेधून घेतलेल्या चांद्रयान-3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपलं सॉफ्ट लॅंडिग केलं आहे. चांद्रयानाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लॅंडिंग करताच भारताचा तिंरंगा झेंडा फडकावत हा ध्रुव आता आमचाच असल्याचं जगाला दाखवून दिलं आहे. त्यामुळे भारताला जगभरातून सलाम करण्यात येत आहेत. चांद्रयान चंद्रावर लॅंडिंग होताच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणारा भारत पहिला देश असल्याचं चांद्रयान -3 मोहिमेचे […]









