Asad Ahmed News : उमेश पाल हत्याकांडातील फरार माफिया अतिक अहमदच्या मुलगा असद आणि त्याचा साथीदार गुलाम या दोघांना यूपी एसटीएफने एन्काउंटरमध्ये ठार केले आहे. या दोघांवरही पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. झाशी येथे झालेल्या चकमक या दोघांचा खात्मा करण्यात आला आला आहे. पोलिसांची या दोघांजवळून विदेशी शस्त्रे जप्त केल्याचा दावा केला […]
ED Filed Case Against BBC : केंद्रीय अन्वेषण एजन्सी अंमलबजावणी संचालनालयाने बीबीसीवर कारवाई सुरू केली आहे. विदेशी निधीमध्ये अनियमितता केल्याच्या आरोपाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीसह बीबीसीच्या भारतातील अनेक कार्यालयांमध्ये आयकर विभागाने सर्वेक्षण केले होते. त्यानंतर आता अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आता बीबीसीवर मोठी कारवाई केली आहे. Enforcement Directorate has filed a […]
Case Against Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणती पुन्हा एकदा वाढ झाली आहे. याआधी राहुल गांधी यांनी 2019 सालच्या निवडणुकीमध्ये मोदी समाजाविषयी आक्षेपार्ह शब्द वापरल्याने त्यांच्यावर केस दाखल करण्यात आली होती. यावरुन त्यांना न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. आता पुन्हा एकदा त्यांच्या अडचणीत वाढ […]
Jallianwala Bagh Massacre : भारताच्या पारतंत्र्यांच्या अनेक रक्तरंजित घटनांमुळे इतिहासात आपल्याला वाचायला मिळतात. अशीच एक गटना म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड. या घटनेबद्दल सांगायलं गेलं तर अंगावर काटा येतो. इंग्रजांचे अनन्वित अत्याचार आणि भारतीयांचा नरसंहार म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड. या घटनेला आज 104 वर्ष झाले. काय आहे हा नरसंहार आणि याचा इतिहास जाणून घेऊ… पंजाबमधील अमृतसरमध्ये […]
Kunal Kamra On Information Technology Amendment Rules : आजकाल दिवसेंदिवस सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा (social media platforms) वापर खूप वाढाला आहे. अगदी लहान-सहान मुलं रोजगार मिळण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अवलंबून आहेत. अशातच केंद्र सरकारने (Central Govt) 6 एप्रिलला माहिती तंत्रज्ञान सुधारणा नियम, 2023 (Information Technology Amendment Rules, 2023) जारी केले आहेत. या नवीन नियमांनुसार, कोणत्याही बातम्या […]
Nitin Gadkari Threat : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या कार्यलयातील धमकीच्या फोन प्रकरणी युएपीए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. या धमकी प्रकरणातील आरोपी जयेश पुजारी उर्फ शाकीर विरोधात बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्ह्याची दाखल करण्यात येणार आहे. 2024 च्या निवडणुकीबाबत बाबा रामदेव यांचा मोठा दावा, विरोधकांच्या येणार ‘एवढ्या’ जागा? आरोपी पुजारी […]