- Letsupp »
- national
देश
-
खळबळजनक! भाजप खासदाराच्या घरी फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला 10 वर्षीय मुलाचा मृतदेह
सिलचर : आसाममधील भाजपचे खासदार राजदीप रॉय यांच्या निवासस्थानी एका 10 वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. एका बंद खोलीत फासावर लटकलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळून आला. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी सिलचर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलला (एसएमसीएच) पाठवला. (A 10-year-old boy’s body was found at […]
-
सोनिया गांधी, राहुल गांधी सुट्टीसाठी जम्मू कश्मीरला; श्रीनगरच्या निगेन तलावात लुटला नौकाविहाराचा आनंद
श्रीनगर : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Soniya Gandhi) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी नियमित राजकीय कार्यक्रमांमधून ब्रेक घेतला आहे. ते काही दिवसांच्या सुट्टीसाठी जम्मू-कश्मीरला गेले आहेत. श्रीनगरला पोहोचल्यानंतर निगेन तलावात या दोघांनी नौकाविहाराचा आनंदही लुटला. दरम्यान, पक्षाच्या एका नेत्याने सांगितले की, प्रियंका गांधी वड्रा आणि त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा हेही त्यांच्यासोबत लवकरच सुट्टीसाठी येऊ […]
-
कार्ती चिदंबरम यांना मोठा दिलासा, सीबीआय-ईडीच्या विरोधानंतरही परदेशात जाण्याची परवानगी
Karti Chidambaram : काँग्रेस नेते कार्ती चिदंबरम यांना दिल्ली न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. कार्ती हे एअरसेल-मॅक्सिस आणि आयएनएक्स मीडिया घोटाळ्यातील (INX Media Scam) आरोपी आहेत. कार्ती चिदंबरम हे 15 ते 27 सप्टेंबर दरम्यान फ्रान्स आणि ब्रिटनला भेट देणार आहेत. न्यायालयाने त्यांना परदेशात जाण्याची परवानगी दिली आहे. विशेष न्यायाधीश एमके नागपाल यांनी चिदंबरम यांना घोटाळ्याशी […]
-
शिक्षिकेच्या सांगण्यावरून एका मुलाला इतर विद्यार्थ्यांकडून मार; गुन्हा दाखल
Muzaffarnagar video : उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधील एका शाळेत संतापजनक प्रकार समोर आला आहे. पाचचा पाढा न आल्याने एका मुलाला बेदम मारहाण केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये शिक्षिका वर्गातील एका मुलाला इतर मुलांकडून चापट मारायला लावत होती. यावेळी शिक्षिकेने वर्गात धार्मिक टिपण्णी केली होती. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली […]
-
देशातलं पहिलं ‘AI School’ केरळात; तंत्रज्ञान कसे देणार धडे?
First AI School In Kerala : आजच्या सुपरफास्ट तंत्रज्ञानाच्या जगातील मोठा अविष्कार म्हणजे AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स). या वेगळ्या धाटणीच्या अन् तितक्याच सुपरडुपर तंत्रज्ञानाचे अनेक चमत्कार आपल्या कानावर आले असतीलच. भूतकाळातील एखाद्या व्यक्तीचे चित्र रेखाटणे असो, आजारी रुग्णाला औषधे सांगणे असो, एखाद्या विषयावर निबंध लिहीणे असो की नॉलेजच्या महासागरात काही शोधून काढणं असो, या सगळ्या गोष्टी […]
-
शिवराज सरकारचा मंत्रिमंडळ विस्तारः दोन महिन्यांसाठी तीन मंत्री
मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) विधानसभा निवडणुकीसाठी फक्त दोन महिने उरले आहेत. अशा परिस्थितीत सत्तेत परतण्यासाठी शिवराज सरकार (ShivrajSingh Chavan) जनतेला आणि पक्षांच्या नेत्यांना खूश करण्याचा प्रयत्न करत आहे. शिवराज सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार (Cabinet expansion) झाला, त्यात 3 नवीन मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. राजभवनात राज्यपाल मंगूभाई पटेल (Governor Mangubhai Patel) यांनी शपथ दिलेल्या आमदारांमध्ये […]









