- Letsupp »
- national
देश
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
Ramesh Bidhuri Controversy : मुल्ला उग्रवादी, दहशतवादी, याचं काही ऐकू नका, बाहेर फेकून द्या; भाजप खासदाराची लोकसभेतच शिवीगाळ
Ramesh Bidhuri Controversy : संसदेच्या विशेष अधिवेशनात विविध विषयांच्या चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. लोकसभेत चांद्रयान-3 च्या यशाची चर्चा सुरु होती. त्यावेळी दिल्लीतील भाजप खासदार रमेश बिधुरी (Ramesh Bidhuri)यांनी बसपा खासदार दानिश अली यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने एकच खळबळ उडाली. चांद्रयान 3 (Chandrayaan 3)च्या यशाबद्दल चर्चा करताना रमेश बिधुरी यांनी अनेक […]
-
Sanatan Dharma : ‘सनातन’ वादाची ‘सुप्रीम’ दखल; उदयनिधींना धाडली नोटीस
Sanatan Dharma : तामिळनाडू सरकारचे क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udayanidhi Stalin) यांनी सनातन धर्माबद्दल (Sanatan Dharma) केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ देशभरात संतापाची लाट उसळली होती. या वादाची सुप्रीम कोर्टाने गंभीर दखल घेत तामिळनाडू सरकार आणि उदयनिधी स्टॅलिन यांना नोटीस बजावली आहे. यामुळे आता उदयनिधी स्टॅलिन यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. उदयनिधी स्टॅलिन यांनी काही […]
-
Women Reservation Bill : मोठी बातमी! लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही महिला आरक्षण विधेयक एकमताने मंजूर
Womens Reservation Bill : काल महिला आरक्षण विधेयक (Women Reservation Bill) लोकसभेत मंजूर झाल्यानंतर आज हे विधेयक चर्चेसाठी राज्यसभेत मांडले गेले होते. दिवसभराच्या चर्चेनंतर राज्यसभेतही (Rajya Sabha) हे विधयेक मंजूर झाले आहे. या विधेयकाच्या बाजूने 215 मते मिळाली. त्यामुळे आता महिलांना लोकसभा आणि विधानसभांमध्ये ३३ टक्के जागा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, नवीन संसदेत […]
-
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, गुंतवणूकदारांना 2.5 लाख कोटींचा फटका
Indian stock market : यूएस फेडरल रिझर्व्हच्या (US Federal Reserve) निर्णयानंतर, गुरुवारी, 21 सप्टेंबर रोजी भारतीय शेअर बाजारात (Indian stock market) मोठी घसरण झाली. सेन्सेक्स 570 अंकांच्या घसरणीसह बंद झाला. तर निफ्टी 19,750 च्या खाली घसरला आहे. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही 1 टक्क्यांहून अधिक घसरले. त्यामुळे आज शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे सुमारे अडीच लाख कोटी […]
-
India Canada Row : गुंतवणूकदारांना धक्का! कॅनडातील सर्व व्यवसाय बंद करण्याचा महिंद्रांचा निर्णय
India Canada Row: खलिस्तानी अतिरेकी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येत भारताचा हात (India Canada Row) असल्याचा आरोप करत कॅनडाच्या (Canada) पंतप्रधानांनी खळबळ उडवून दिली. मात्र, त्यांच्या या आरोपांनंतर भारत आणि कॅनडा (Canada India Relation) यांच्यातील वादाचा नवा अंक सुरू झाला आहे. ट्रुडो (Justin Trudeau) यांच्या आरोपांनंतर भारत सरकारनेही जशास तसे उत्तर दिले. कॅनडाच्या एका वरिष्ठ […]
-
भारत अन् कॅनडामधील तणाव शिगेला; जाणून घ्या आतापर्यंत काय-काय घडले?
नवी दिल्ली : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर (Hardeep Singh Nijjar) याच्या हत्येमागे भारताचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो (Justin Trudeau) यांनी केला. या गंभीर आरोपांनंतर दोन्ही देशातील संबंधात तणाव शिगेला पोहोचला असून, आता भारताने पुढील आदेशापर्यंत कॅनडियन नागरिकांना व्हिसा देण्यास बंदी घातली आहे. ट्रुडो यांच्या आरोपांनंतर आतापर्यंत अनेक घडामोडी घडल्या असून, आतापर्यंत […]









