- Letsupp »
- national
देश
-
Rahul Gandhi : लोकसभा अध्यक्षांकडून राहुल गांधींची संरक्षण समितीवर नियुक्ती
मोदी अडनावाप्रकरणी काँग्रेस नेते यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर लोकसभा सचिवालयाकडून त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. अखेर सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी बहाल करण्यात आली आहे. खासदारकीनंतर आता राहुल गांधी यांंची संरक्षण समितीवरही नियुक्ती करण्यात आलीयं. लोकसभेचे […]
-
Assam Delimitation : आसाममध्ये विधानसभा, लोकसभेच्या जागा वाढणार; राष्ट्रपतींकडून मंजुरी
आसाम राज्यात आता विधानसभा आणि लोकसभेच्या जागा वाढणार आहेत. कारण आसाममधील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाच्या सीमांकनाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली आहे. याबाबत आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक महत्वपूर्ण कामगिरी झाल्याचं बोललं जात आहे. Today the Honorable President has approved the Delimitation Notification issued […]
-
‘इंडिया’त वादाची ठिगणी! केजरीवालांना CM होऊ देणार नाही; कॉंग्रेस नेत्यांनी ठणकावून सांगितलं…
दिल्ली : पुढीलवर्षी लोकसभा निवडणुकीत (Loksabha) सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (BJP) नेतृत्वाखालील एनडीएला कडवी झुंज देण्यासाठी तब्बल 26 विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. या विरोधी पक्षांनी त्यांच्या युतीला I.N.D.I.A. असे नाव दिले. आगामी निवडणुकीत भाजपचा (BJP) पराभव करण्याचा दावा इंडिया आघाडीचे नेते करत आहेत. मात्र, दिल्लीत आघाडीच्या बुरूजाला तडा जाऊ लागल्याचं चित्र आहे. नुकतीच दिल्लीत […]
-
Manipur Violence : मणिपुरात शांतता कधी प्रस्थापित होणार? काँग्रेस खासदाराने सांगितलं
Manipur Violence : जोपर्यंत लुटलेले आधुनिक शस्त्रे आणि 6 लाख काडतूसं मिळणार नाही, तोपर्यंत मणिपुरात शांतता प्रस्थापित होणार नसल्याचं मोठं विधान काँग्रेसचे खासदार गौरव गोगाई(Gaurav Gogai) यांनी केलं आहे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या संसदेच्या अधिवेशनात मणिपूर प्रकरणावरुन विरोधकांकडून अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यावेळी विरोधकांनी मणिपूर हिंसाचारावरुन सत्ताधाऱ्यांना चांगलंच घेरल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतरही अद्याप मणिपूरातील […]
-
PM मोदींच्या अमेरिकेतील खास पाहुण्यांची राहुल गांधींना भेटण्याची इच्छा; खाजगी बैठकीच्या मागणीवर बसले अडून
Rahul Gandhi : देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर अमेरिकेतील खासदारांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. काँग्रेसचे वरिष्ठ अधिकारी प्रवीण चक्रवर्ती यांनी सांगितले की भारतीय वंशाचे अमेरिकी खासदारांचे प्रतिनिधीमंडळाने त्यांच्या भारत दौऱ्यात राहुल गांधी यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. या सदस्यांनी आमच्याशी संपर्क देखील केला होता. त्यानंतर आम्हीही […]
-
बिट्टू बजरंगीला फिल्मी स्टाईल अटक; व्हिडिओवर सोशल मीडियावर व्हायरल
Bittu Bajrangi arrested : हरियाणातील नूह येथील हिंसाचारातील आरोपी बिट्टू बजरंगी याला मंगळवारी संध्याकाळी अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याला फरिदाबाद येथून अटक केली आहे. त्याला पकडण्यासाठी पोलिसांना बरीच मेहनत घ्यावी लागली. बिट्टू बजरंगीच्या अटकेचा व्हिडिओवर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये पोलिसांनी बिट्टू बजरंगीला अत्यंत फिल्मी स्टाईलमध्ये अटक केल्याचे पाहायला मिळते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे […]









