- Letsupp »
- national
देश
-
Independence Day : 400 सरपंच, 250 शेतकरी अन् मच्छिमार.., स्वातंत्र्य उत्सवात लाल किल्ल्यावर विशेष पाहुणे असणार
Independence Day : दिल्लीच्या लाल किल्ल्यावर 77 व्या स्वातंत्र्यदिनाची जोरदार तयारी सुरु आहे. यंदाच्या स्वातंत्रदिनाला अवघे काही तासच उरले आहेत. या विशेष प्रसंगी देशातले 400 सरपंच, 250 शेतकरी आणि कामगार अशा एकूण 1800 विशेष पाहुण्यांना स्वातंत्र्यदिनानिमित्त आमंत्रित करण्यात आलं आहे. केंद्र सरकारच्या ‘लोकसहभाग’ उपक्रम हाती घेण्यात आला असून या उपक्रमाच्या माध्यमातून विशेष पाहुण्यांना निमंत्रण देऊन […]
-
Shimala Landslide : हिमाचल प्रदेशमध्ये हाहाकार! शिमलामध्ये श्रावणी सोमवारीच शिव मंदिरावर कोसळली दरड
Himachal Pradesh : गेल्या काही दिवसांपासूनच्या मुसळधार पावसादरम्यान हिमाचल प्रदेशमध्ये आस्मानी संकट कोसळलं आहे. आज 14 ऑगस्ट रोजी सकाळी शिमलामध्ये मोठं भूस्खलन झालं आहे. शिव बौडी मंदीर येथे हे भूस्खलन झालं आहे. यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. तसेच मातीच्या ढीगाऱ्याखाली 20 ते 25 जण अडकल्याची भीतीा व्यक्त केली जात आहे. गेल्या काही […]
-
Independence day : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू करणार देशाला संबोधित
President Draupadi Murmu Address Nation : उद्या 15 ऑगस्टला देशाचा 77 वा स्वातंत्र्य दिन आहे. त्यानिमित्त देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देशाला संबोधित करणार आहेत. आज स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला त्या देशाला संबोधित करणार आहेत. राष्ट्रपती भवनाकडून सांगण्यात आले आहे की, आज 14 ऑगस्टला सायंकाळी 7 वाजता संबोधित करणार आहेत. (President Draupadi Murmu Address Nation on The […]
-
धक्कादायक! रुग्णवाहिका न आल्याने राजभवनासमोरच रिक्षात महिलेची प्रसूती; बाळाचा मृत्यू
लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये राजभवन आणि उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री ब्रजेश पाठक यांच्या घरासमोरच एका महिलेने रस्त्याच्या कडेला बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रुग्णवाहिका येण्यास उशीर झाल्याने गर्भवती महिला रिक्षाने रुग्णालयात जात होती. यादरम्यान, तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या आणि महिलेने रस्त्याच्या कडेला बाळाला जन्म दिला. मात्र जन्मानंतर बाळाचा मृत्यू झाला. या […]
-
असूर, मिर्झापूर बघून 8 कोटींचा दरोडा अन् दुहेरी हत्या; 3 वर्षांचा प्लॅन पोलिसांनी 36 तासात उधळला
नवी दिल्ली : असूर आणि मिर्झापूर या वेब सिरीज बघून दरोडा आणि दुहेरी हत्याकांड केलेल्या दोन आरोपींना पोलिसांनी गजाआड केले आहे. मेरठ पोलिसांनी अवघ्या दीड दिवसांत या दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. हे दोन्ही आरोपी जवळपास 3 वर्षांपासून दरोड्याचे प्लॅनिंग करत होते. विशेष म्हणजे यातील एक आरोपी वकिलीचे शिक्षण घेत असलेला आहे. (Police arrested two accused […]
-
राजपूत करणी सेनेच्या अध्यक्षावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक
Rajput Karni Sena : राजस्थानमधील उदयपूरमध्ये राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष भंवर सिंह यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. आज सकाळी ही घटना घडली आहे. गोळीबारात जखमी झालेल्या भंवर सिंग यांना गोळी उदयपूरला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. उदयपूरमधील या धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. […]









