Bihar Politics : विधानसभेत गोंधळ घातल्याबद्दल बिहार विधानसभा अध्यक्षांच्या आदेशावरून भाजप आमदार जीवेश मिश्रा यांना मार्शलने सभागृहाबाहेर हाकलून दिले आहे. हिंसाचारप्रकरणी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना जीवेश मिश्रा हे जाब विचारत होते. त्यावरून सभापती संतापले आणि त्यांनी मार्शलला आदेश देऊन मिश्रा यांना हाकलून दिले. #WATCH | Bihar: BJP MLA Jivesh Mishra carried out of the House […]
Chirag Paswan : बिहारमध्ये राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे. बिहारमध्ये (Bihar Politics) नितीशकुमार (Nitish Kumar) यांनी राजदला सोबत घेत भाजपला (BJP) झटका दिल्यापासून भाजपचे ग्रह फिरले आहेत. आताही भाजपची डोकेदुखी वाढविणारी बातमी आली आहे. आतापर्यंत भाजपला साथ देत मोदींचा हनुमान म्हणून मिरवणारे लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) चिराग पासवान भाजपला जोरदार धक्का […]
Supreme Court Lawyers free to virtually Work : देशात पुन्हा कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) मुख्य न्यायमूर्तींनी वकिलांना मोठी सूट दिली आहे. कोरोनाची (Corona virus) वाढती प्रकरणे पाहता सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड (DY Chandrachud) यांनी वकिलांना वर्चुअली न्यायालयात हजर राहण्याची परवानगी दिली आहे. न्यायाधिश म्हणाले, ‘कोरोनाची प्रकरणे वाढत असल्याचे वर्तमानपत्रातील […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या तीन दिवस आधी तेलंगणा पोलिसांनी भाजप प्रदेशाध्यक्ष बंदी संजय यांना अटक केली आहे. काल रात्री 12 वाजण्याच्या सुमारास पोलीस त्यांच्या करीमनगर येथील निवासस्थानी पोहोचले आणि त्यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून घेऊन गेले. मीडिया रिपोर्ट्सनुसार पेपर लीक प्रकरणी त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते, पण ते त्याला उपस्थित राहिले नाहीत, म्हणून त्यांना अटक […]
Forbe’s Rich List 2023 : भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी हे पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत आहेत. फोर्ब्सने 2023 या वर्षातील अब्जाधीशांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये मुकेश अंबानी पुन्हा एकदा नंबरवर राहिले आहेत. तर याच यादीत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरणारे मुकेश अंबानी जगातील टॉप – […]
वारंगल (तेलंगणा) – आधुनिक तंत्रे आणि यंत्रांनी जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे. अनेक दिवसांपासून लटकलेली कामे आता क्षणार्धात पूर्ण होत आहेत. शेतीची कामे सुलभ आणि सोयीस्कर करण्यासाठी विविध यंत्रे, अवजारे आणि वाहने शोधून काढली जात आहेत. किफायतशीर असण्यासोबतच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी उपयुक्त आहेत. या दिशेने काकतिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स, वारंगल […]