नवी दिल्ली : काश्मीरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) च्या 30 नेत्यांना आंतकवादी संघटनेकडून धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आलीय. ही धमकी आतंकवाद्यांच्या ‘द रेसिसटेंस फ्रंट’ या संघटनेकडून देण्यात आल्याचं समोर आलंय. Maharashtra Politics : हर्षवर्धन पाटील हे दत्तात्रय भरणेंना घाबरले का? या संघटनेला पाकिस्तानमधील ‘लश्कर-ए-तोयबा’ या संघटनेचं समर्थन आहे. या वृत्ताला जम्मू-काश्मीरमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने […]
राज्यसभा न मिळाल्यामुळे काँग्रेसमधून बाहेर पडून नवा पक्ष स्थापन केलेल्या गुलाम नबी आझाद यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. गुलाम नबी आझाद तब्बल पाच दशकाहून अधिक काळ काँग्रेसचे नेते होते. पण काँग्रेसवर नाराज होत त्यांनी नवा पक्ष स्थापन केला आहे. ते भाजपच्या सोबत जातील अशा शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी […]
हिमस्खलनामुळे सिक्कीममध्ये सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. सिक्कीमच्या नाथू ला पर्वतीय खिंडीत आज झालेल्या मोठ्या हिमस्खलनामुळे अनेक पर्यटक बर्फाखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. हिमस्खलनाच्या वेळी या भागात 150 हून अधिक पर्यटक असल्याची माहिती मिळाल्याने पोहोच आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. सिक्कीममधील नथू ला सीमावर्ती भागात मंगळवारी हे हिमस्खलन झाले आहे. या […]
नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांपासून चीनच्या भारताविरोधात (China Vs India) कुरापती सुरु आहेत. चीननं आता आपल्या नकाशात अरुणाचल प्रदेशाच्या (Arunachal Pradesh) सीमेला लागून असलेल्या 11 ठिकाणांची नावं बदलली आहेत. आतापर्यंत 32 ठिकाणांना चीनी नावं देण्यात आली आहेत. चीनच्या या नापाक करतूतावर भारताने कडक शब्दात टीका केली आहे. 2017 पासून चीनने अरुणाचल प्रदेशातील नावे बदलण्याची […]
नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला होता. आजवर कोरोनाचे अनेक व्हेरियंट देखील आले आहे. यातच कोरून आणि हृदयविकाराचा झटका (Heart Attack) यांचा काही संबंध आहे का? असे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहे. यावर आता केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी महत्वाची माहिती दिली आहे. कोरोनाबाधित तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्यांचा संबंध शोधण्यासाठी सरकारने संशोधन […]
FIR File Against Congress Leader D K Shivkumar : कर्नाटक निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे. कर्नाटकच्या 224 विधानसभा जागांसाठी निवडणूक रंगणार आहे. यासाठी 10 मे रोजी मतदान होणार आहे, तर 13 मे रोजी रोजी निकाल लागणार आहे. यावेळेस कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण अशातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यात अडचणीमध्ये […]