- Letsupp »
- national
देश
-
मोदी सरकारचा सरन्यायाधीशांना बाहेरचा रस्ता; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात केला थेट बदल
नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने आता सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णयही फिरवण्याचे काम सुरू केले आहे. दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांसदर्भात न्यायालयाने दिलेले निर्देश डावलत अध्यादेश आणला. संसदेच्या दोन्ही सभागृहात त्याला मंजुरीही मिळवली. त्यानंतर आता पुन्हा असाच एक निर्णय घेतला आहे ज्यामुळे वाद होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. (Centre Tables Bill In Parliament To Prescribe Selection Process […]
-
लोकसभेतील अमित शाहांचे सर्व दावे खोटे; राहुल गांधींच्या मदतीसाठी ‘कलावती बांदूरकर’ मैदानात
Amit Shah Speech On No Confidence Motion : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी (दि. 9) लोकसभेत विरोधकांनी मोदी सरकार विरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर उत्तर दिले. यावेळी त्यांनी काँग्रेससह राहुल गांधींवर महाराष्ट्राच्या कलावती बांदूरकरांचा उल्लेख करत जोरदार हल्लाबोल केला होता. मात्र त्यानंतर आता या कलावती बांदूरकरांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात त्यांनी अमित शाहांची […]
-
राहुल गांधींची राऊतांकडून पाठराखण; लोकसभेतील फ्लाइंग KISS म्हणजे द्वेषावरील उतारा
Sanjay Raut On Rahul Gandhi Flying Kiss : काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधींनी काल (दि. 9) लोकसभेत दिलेल्या फ्लाइंग किसमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. भाजपच्या अनेक महिला खासदारांकडून याबाबत लोकसभा अध्यक्षांकडे तक्रारदेखील दिली आहे. त्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांकडून राहुल गांधींची पाठराखण करण्यात आली आहे. लोकसभेतील राहुल गांधींचा फ्लाइंग किस म्हणजे […]
-
स्वस्त कर्जाच्या आशेवर पाणी! रेपो रेट जैसे थे राहणार, RBI ची कडून घोषणा
RBI Keeps Repo Rate Unchanged In Third Straight Policy Meeting : एकीकडे सर्वसामान्यांचे महागाईमुळे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडलेले असताना, यात एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आरबीआयकडून रेपोरेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसून, सध्याचा रेपा रेट 6.5 टक्क्यांवरच राहणार आहे, अशी माहिती आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी जाहीर केले आहे. यामुळे कर्जदारांचे EMI जैसे थे […]
-
भाषण संपताच अमित शाहांचा अॅक्शन मोड; मणिपूर शांत करण्यासाठी घेतला ‘हा’ निर्णय
Manipur Violence : विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर काल संसदेत जोरदार गदारोळ झाला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केले. मोदी सरकारने मणिपुरात भारतमातेची हत्या केली, असे म्हणत त्यांनी मोदी सरकारवर अत्यंत जहरी टीका केली. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित होत असताना विरोधक तिथे जाऊन […]
-
Earthquake : जोरदार धक्क्याने घरे हादरली! हिमाचल प्रदेशात भूकंपाने नागरिक भयभीत
Earthquake in Himachal Pradesh : सध्या भूकंप होण्याचे प्रमाण वाढले आहे. मागील आठवड्यात राजधानी दिल्लीसह अफगाणिस्तान, पाकिस्तान, चीन देशांनाही भूकंपाचा धक्का बसला होता. आता पुन्हा हिमाचल प्रदेशातील लाहौल स्पीती जिल्ह्यात बुधवारी रात्री उशिरा भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 3.4 मोजली. हा भूकंपही जोरदार होता. अचानक घरे हादरू लागल्यानंतर लोक […]









