- Letsupp »
- national
देश
-
लोकसभेत राहुल गांधींना घेरताना अमित शाहांनी उल्लेख केलेल्या ‘कलावती’ कोण?
Amit Shah Speech On No Confidence Motion : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज (दि. 9) लोकसभेत विरोधकांनी मोदी सरकार विरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर उत्तर दिले. यावेळी त्यांनी काँग्रेससह राहुल गांधींवर कलावतींचा उल्लेख करत जोरदार हल्लाबोल केला. अमित शाहंनी उल्लेख केलेल्या कलावती नेमक्या कोण हे आपण जाणून घेऊया. #WATCH | We banned PFI in the […]
-
तुम्ही ज्या महिलेच्या घरी जेवले, तिला मोदींना गॅस, वीज दिली; शाहांचा राहुल गांधींवर जोरदार प्रहार
Amit Shah Motion of no confidence : या सभागृहात एक नेते आहेत त्यांचं 13 वेळी लॉंन्चिंग केलं गेलं. पण ते फेल झाले. एका लॉन्चसाठी तर ते विदर्भातील जलका गावातील रहिवासी असणाऱ्या एका कलावती नावाच्या महिलेच्या घरी गेले. जेवून आले. त्यानंतर 6 वर्ष त्यांचं सरकार होतं पण त्यांनी तिच्यासाठी काय केल? तिला गॅस, वीज ही मोदींनी […]
-
काँग्रेसने भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरणाचे राजकारण केलं, मोदींनी झटक्यात नेस्तनाबूत केलं
Amit Shah on Rahul Gandhi : नरेंद्र मोदींनी 2014 पासून 2023 पर्यंतच्या 9 वर्षात नव्या राजकीय युगाची सुरुवात केली. गेल्या तीस वर्षात देशाचे राजकारण भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरणाने नासावले होते. अशा राजकारणाला कंटाळलेल्या जनतेने मोदींना जनादेश दिला. भारताच्या लोकशाहीला या तीन भस्मासूरांनी घेरलं होतं. नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरण संपवून गुणवत्तेला प्राधान्य दिले आहे, […]
-
PM मोदींना जादुची झप्पी ते थेट फ्लाइंग KISS; लोकसभेतील गाजलेले राहुल गांधींचे किस्से
Rahul Gandhi Flyying Kiss Controversy : विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर सध्या लोकसभेत चर्चा सुरू असून, खासदारकी पुन्हा मिळाल्यानंतर राहुल गांधींनी सभागृहात पहिल्यांदा भाषण केले. यावेळी राहुल गांधींनी फ्लाईंग किस केलेल्या कृतीमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासह एनडीएच्या अनेक महिला खासदारांनी राहुल गांधी यांच्या भाषणानंतर फ्लाइंग किस केल्याचा आरोप केला आहे. […]
-
संसद टीव्हीवर फक्त 4 मिनिटे दिसले राहुल गांधी! कॉंग्रेस खवळली
मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर (motion of no confidence) लोकसभेत (Lok Sabha) चर्चा सुरू आहे. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) आज या चर्चेत भाग घेतला. लोकसभेची खासदारकी परत मिळाल्यानंतर राहुल यांनी आज पहिल्याच भाषणात मणिपूरच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Prime Minister Narendra Modi) जोरदार हल्लाबोल केला. अविश्वास प्रस्तावावरील राहुल गांधींचं भाषण […]
-
मृतांच्या नावे लाभार्थी, 9 लाख जणांचा एकच मोबाईल नंबर; आयुष्मान भारत योजनेत मोठा भ्रष्टाचार?
भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजेच CAG च्या अहवालात आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजने संदर्भात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. यानुसार, या योजनेचे सुमारे 7.5 लाख लाभार्थी एक सारख्याच मोबाईल क्रमांकावर नोंदणीकृत असल्याचे सांगण्यात आले आहे. अनेक मोबाईल नंबरमधील सर्व 10 क्रमांक 9999999999 असे आहेत. याशिवाय मृतांच्या नावेही लाभ घेण्यात आल्याचे समोर आले आहे. लोकसभेत […]








