- Letsupp »
- national
देश
कुलीचा ड्रेस डोक्यावर सामान अन्…; आनंद विहार रेल्वे स्टेशनवर दिसला राहुल गांधींचा नवा ‘अवतार’
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
Women’s Reservation : भारत नाही ‘या’ देशांत महिला खासदारांचा दबदबा; राजकीय पक्षच देतात आरक्षण
Women’s Reservation : लोकसभेत बुधवारी प्रदीर्घ चर्चेनंतर महिला आरक्षण विधेयक (Women’s Reservation) मंजूर करण्यात आले. या विधेयकाच्या बाजूने 454 मते पडली. तर दोन खासदारांनी विरोधात मतदान केले. यानंतर आता विधेयक राज्यसभेत मंजूर करून घ्यावे लागणार आहे. त्यानंतरच त्याला कायद्याचे स्वरूप प्राप्त होणार आहे. या विधेयकामुळे निवडणुकात महिलांना 33 टक्के आरक्षण मिळणार आहे. विशेष म्हणजे, भाजपचा […]
-
राष्ट्रपती विधवा आणि आदिवासी आहेत, म्हणूनच त्यांना निमंत्रण नव्हते: मुख्यमंत्र्याच्या मुलाची मोदींवर टीका
Udayanidhi Stalin : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (MK Stalin) यांचे पुत्र आणि मंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udayanidhi Stalin) यांनी पुन्हा एकदा सनातन धर्मावर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन समारंभाला आमंत्रित न करण्याशी जोडले. उदयनिधी म्हणाले, ‘संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन झाले. त्यांनी (भाजप) तामिळनाडूतून आदिनम संतांना उद्घाटनासाठी […]
-
Asim Sarode : ‘Secular आणि Socialist शब्द वगळणे हा संविधानाचा अपमान’
Asim Sarode : संविधानातून Secular आणि Socialist मुद्दाम शब्द वगळणे हा संविधानाचा अपमान असल्याचं विधान ज्येष्ठ विधी तज्ञ असीम सरोदे यांनी केलं आहे. संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं असून अधिवेशनात महिला आरक्षण विधेयकासह महत्वपूर्ण विधेयक मंजूर करण्यात येणार आहेत. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेच्या सदस्यांना संविधानाची प्रत देण्यात आली. या संविधानाच्या प्रतिमधून Secular आणि Socialist वगळण्यात […]
-
Women Reservation Bill : ‘नारी शक्ती वंदन’ विधेयकाला ओवैसीचा विरोध का? कारण आले समोर
Women Reservation Bill : महिला आरक्षण विधेयक (Women Reservation Bill) आज लोकसभेत चर्चेनंतर मंजूर करण्यात आले. या विधेयकाच्या बाजूने 454 तर विरोधात 2 मते पडली. विरोधात मतदान करणारे दोन खासदार कोण अशी चर्चा सुरु होती, आता या दोन्ही खासदारांची नावे समोर आली आहेत. यामध्ये खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) आणि खासदार इम्तियाज जलील यांचा समावेश […]
-
Women’s Reservation : जनगणना अन् मतदारसंघाची पुनर्रचना कधी होणार? अमित शाहांनी दिलं उत्तर
Women’s Reservation : महिला आरक्षण विधेयकावरुन विरोधकांकडून जोरदार रस्सीखेच सुरु होती. अखेर लोकसभेत ‘नारी शक्ती वंदन’ विधेयक बहुमताने मंजूर करण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने महिला आरक्षणाच्या विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर काल लोकसभेत विधेयक मांडण्यात आलं. त्यानंतर आज या विधेयकावर सत्ताधारी आणि विरोधी खासदारांमध्ये जोरदार चर्चा झाली. या विधेयकावरुन जनगणना आणि मतदारांसघाच्या पुनर्रचना कधी होणार? असा सवाल […]
-
Delhi News: 1984 च्या शीख दंगलीतील काँग्रेसच्या माजी खासदाराची निर्दोष सुटका
1984 Sikh riots : 1984 च्या शीखविरोधी दंगलीत एका व्यक्तीच्या हत्येशी संबंधित खटल्यात दिल्लीतील न्यायालयाने बुधवारी काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार (Sajjan Kumar) यांना पुराव्या अभावी निर्दोष मुक्त केले. विशेष न्यायाधीश गीतांजली गोयल यांनी वेदप्रकाश पियाल आणि ब्रह्मानंद गुप्ता या दोन अन्य आरोपींचीही निर्दोष मुक्तता केली, कारण त्यांच्यावरील खून आणि दंगलीचे आरोप सिद्ध करण्यात फिर्यादी […]









