- Letsupp »
- national
देश
-
Opposition Meet: बंगळुरूमधून 26 पक्षांचा ‘सामूहिक संकल्प’, भाजपवर हल्लाबोल
Opposition Meet: पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात मोर्चेबांधणी करण्यासाठी 26 विरोधी पक्षांचे नेते आज बंगळुरू येथे एकत्र आले होते. यामध्ये यूपीएचे नाव बदलून आय-एन-डी-आय-ए (इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स) असा ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर सर्व पक्षांनी एकत्रित ठराव जारी केला. त्यात काय लिहिले आहे ते पाहूया? ”आम्ही, भारतातील 26 पुरोगामी पक्षांचे […]
-
राहुल व सोनिया गांधींचे विमान तातडीने भोपाळला उतरविले
काँग्रेसच्या नेत्या सोनिया आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) हे प्रवास करत असलेले विमान तातडीने भोपाळ (Bhopal) विमानतळावर उतरविण्यात आले आहे. खराब हवामानामुळे हे विमान भोपाळला उतरविण्यात आल्याचे वृत्त आहे. बंगळुरू येथे विरोधी पक्षांची बैठक झाली. त्यानंतर सोनिया व राहुल गांधी हे दिल्लीला जाण्यासाठी विमानात बसले होते. (Rahul and Sonia Gandhi travel plane emergency landed Bhopal) […]
-
Sahara India मध्ये तुमचेही पैसे अडकलेत? रिफंडसाठी पोर्टलवर असा करा अर्ज…
Sahara India Refund Portal : सहारा इंडियामध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणुकदारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता सहारा इंडियामध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणुकदारांचे पैसे परत मिळणार आहेत. सहारा इंडियाचे रिफंड पोर्टल लॉन्च करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज 18 जुलैला हे रिफंड पोर्टल लॉन्च केलं आहे. तर आता हे पैसे कसे मिळवायचे? त्यासाठी […]
-
Opposition Meeting : आता ही लढाई ‘INDIA’ विरुद्ध ‘NDA’, राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांना ललकारलं…
Opposition Meeting : आता ही लढाई INDIA विरुद्ध NDA असल्याचं म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपला ललकारलं आहे. कर्नाटकातल्या बंगळुरुमध्ये भाजपविरोधी एकूण 26 पक्षांच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकांची रणनीती तसेच यूपीएच्या नामांतराविषयी चर्चा झाली आहे. बैठकीनंतर भाजपविरोधी सर्वच नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी राहुल गांधींनी भाजपवर पुन्हा एकदा […]
-
BJP च्या तानाशाहीपासून देशाला वाचवण्याासाठी आम्ही एकत्र; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
Uddhav Thackeray : अनेकांना वाटतं की आमची लढाई ही पक्षांसाठी किंवा कुंटूंबासाठी आहे. होय, आमची लढाई कुटूंबासाठीच आहे. हा देशच आमचं कुटूंब आहे आणि या देशाला सत्ताधारी पक्षाच्या तानाशाहीपासून वाचवण्याासाठी आम्ही एकत्र आलोय, असं विधान करत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर (BJP) जोरदार टीका केली. (Uddhav Thackeray On BJP in Opposition […]
-
विरोधकांनी INDIA नाव का निवडलं?, जाणून घ्या राजकीय गणितं अन् अर्थ
Opposition Party Meet : पुढील वर्षी लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार असून, देशभरात असलेली भाजपची लाट थोपवण्यासाठी विरोधकांनी मोट बांधली आहे. याचाच एक भाग म्हणून आज (दि.18) बंगळुरूमध्ये देशभरातील 26 विरोध पक्षांची बैठक पार पडली आहे. या बैठकीत यूपीएचे नाव बदलून ‘INDIA’ करण्यात आले आहे. याचे पूर्ण नाव ‘इंडियन नॅशनल डेमोक्रॅटिक इन्क्लुसिव्ह अलायन्स’ असे आहे. मात्र […]









