- Letsupp »
- national
देश
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर; प्रियंका गांधी, शशी थरुर यांच्यासह अशोक चव्हाणांना स्थान
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर केली आहे. या कार्यकारिणीमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अशोक चव्हाण, मनमोहन सिंग, शशी थरुर यांना स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे आता आगामी निवडणुकांमध्ये भाजपसमोर काँग्रेसची मोठी फौजच उभी ठाकणार असल्याचं चित्र दिसून येत आहे. Congress leaders Sachin Pilot, Shashi Tharoor, […]
-
राजस्थानात 120 जागा संकटात; काँग्रेसच्याच सर्व्हेने केला धक्कादायक खुलासा
Rajasthan Assembly Election : राजस्थान राज्याच्या विधानसभा निवडणुका (Rajasthan Assembly Election) जवळ आल्या आहेत. या वर्षातील नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात निवडणुका होतील असा अंदाज आहे. राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट (Sachin Pilot) काही दिवसांपासून शांत असल्याने काँग्रसेचे(Congress) टेन्शन कमी होत असल्याचे दिसत असतानाच आता एका सर्व्हेने काँग्रेसला पुन्हा संकटात टाकले आहे. […]
-
ठरलं तर! बुधवारी ‘या’ वेळेला चंद्रावर उतरणार चांद्रयान; ISRO ने केलं कन्फर्म
Chandrayaan – 3 : भारताचे चांद्रयान 3 (Chandrayaan 3) आता चंद्राच्या अगदी जवळ येऊन ठेपले आहे. चंद्रावर (Moon) हे यान यशस्वीरित्या उतरल्यास भारतासाठी तो मोठा क्षण असेल. आज 20 ऑगस्ट रोजी पहाटे चांद्रयानाने आणखी कक्षा कमी केली असून आता ते चंद्राभोवती 25 बाय 134 किलोमीटर अशा लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत आहे. म्हणजेच चंद्राच्या पृष्ठभागापासून फक्त 25 […]
-
मोठी बातमी! दिल्ली विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली 35 काडतुसे
Indira Gandhi International Airport : दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळवर एका प्रवाशाच्या बॅगेत 35 काडतुसे सापडली आहेत. या घटनेनंतर विमानतळावर एकच खळबळ उडाली. ज्योतिमया नंद असे अटक करण्यात आलेल्या प्रवाशाचे नाव आहे. नवी दिल्ली ते इंदूर असा त्याला प्रवास करायचा होता. सुरक्षा स्क्रिनिंग मशिनमधून प्रवाशांचे सामान जात असताना सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्यात एक संशयास्पद आकृती आढळून […]
-
लडाखमध्ये मोठी दुर्घटना; लष्कराचे वाहन दरीत कोसळल्याने 9 जवान शहीद
Indian Army : लडाखमध्ये (Ladakh) एक मोठी दुर्घटना घडली आहे. कियारी (Kyari) शहरापासून 7 किमी अंतरावर झालेल्या एका रस्ते अपघातात भारतीय लष्कराचे (Indian Army) 9 जवान शहीद झाले आहेत. त्यांचे वाहन खोल दरीत कोसळल्याने हा अपघात झाला आहे. सैनिक कारू चौकीतून लेहजवळील कायरीकडे जात होते. शहीद झालेल्यांमध्ये एक जेसीओ आणि उर्वरित 8 जवान आहेत. भारतीय […]
-
टोमॅटोने पोळलेल्या सरकारचा कांद्यावर आघात! चाळीस टक्के निर्यात शुल्क
Onion export duty : केंद्र सरकारने कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क तात्काळ लागू केले आहे. हे शुल्क 31 डिसेंबर 2023 पर्यंत लागू राहणार आहे. याबाबत सरकारने अधिसूचना जारी केली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. येत्या काही दिवसांत कांद्याचे दर आणखी खाली येऊ शकतात. सप्टेंबर महिन्यात कांद्याच्या दरातही वाढ होण्याची शक्यता अनेक […]









