- Letsupp »
- national
देश
-
जानेवारी 2024 पर्यंत सर्व पर्यटक वाहने इलेक्ट्रिक असणे बंधनकारक; CM प्रमोद सावंत यांचा मोठा निर्णय
GOA electic veicle policy : वाढत्या प्रदुषणापासून मुक्ती मिळवण्याकरिता केंद्र सरकारकडून इलेक्ट्रिक (Central Govt) वाहनांच्या वापरासाठी नागरिकांना प्रोत्साहीत केले जाते. तर गोवा सरकारनेही (Goa Govt) मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. जानेवारी 2024 पासून गोव्यातील सर्व पर्यटक वाहनांना इलेक्ट्रिक असणे अनिवार्य करण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे जानेवारी 2024 पासून गोव्यातील टुरिस्ट बाईक आणि कॅब […]
-
विरोधकांच्या आघाडीचं INDIA नाव कसं ठरलं? डेमोक्रॅटिक की डेव्हलपमेंटवरुन खल
New Delhi : बंगळुरुमध्ये पार पडलेल्या देशातील 26 विरोधी पक्षांच्या आघाडीला एक नवीन नाव देण्यात आले आहे. त्या आघाडीला INDIA (Indian National Development Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. जवळजवळ चार तास चाललेल्या बैठकीनंतर कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या नावाची घोषणा केली. हे नाव पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इंडिया हे नाव […]
-
Seema Haider : सीमा अन् सचिनच्या रुमनंबर 204 ची स्टोरी, त्या सात दिवसांत काय काय घडले?
Seema Haider : गेल्या काही दिवसांपासून पबजी कपल सीमा हैदर आणि सचिन मीना चर्चेत आहे. सीमा हैदरच्या संदर्भात दररोज धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती येत आहे. आता नेपाळची राजधानी काठमांडू येथील रुम नंबर 204 ची स्टोरी समोर आली आहे. पाकिस्तानमधील सीमा हैदर आणि नोएडा येथील सचिन मीना हे नेपाळची राजधानी काठमांडू येथील एका हॉटेलमध्ये थांबले होते. […]
-
सत्ताधारी-विरोधकांच्या कुस्तीपासून 8 पक्ष लांब! ‘एकला चलो रे’ भूमिका कोणाला ठरणार डोकेदुखी?
मुंबई : देशाचे राजकारण काल (18 जुलै) दोन शहरांमध्ये एकवटले होते. भाजपच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीची काल दिल्लीत बैठक पार पडली. तर काँग्रेसच्या नेतृत्वातील आधीच्या युपीएची आणि आताच्या INDIA ची बैठक बंगळुरुमध्ये पार पडली. दोन्ही बैठकांमध्ये आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठीच्या रणनीतीवर चर्चा झाली. तर दुसऱ्या बाजूला सत्ताधारी आणि विरोधकांच्या या राजकीय कुस्तीमध्ये सहभागी न […]
-
Gujarat Riots : तिस्ता सेटलवाड यांना दिलासा; सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
Tista Setalwad : तिस्ता सेटलवाड यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांना आज 19 जुलैला सर्वोच्च न्यायालायाने जामीन मंजूर केला आहे. तिस्ता सेटलवाड यांच्यावर गुजरात दंगल प्रकरणात खोट्या कागदपत्रांच्या आधारे उच्च अधिकाऱ्यांना गोवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. तर 1 जुलैला उच्च न्यायालयाने सरेंडर करायला सांगितलले होते. (Tista Setalwad got Bail from Supreme Court) Sholay सिनेमा हा […]
-
Uttarakhand : अलकनंदा नदी काठावर मोठा अपघात, करंट लागून चार पोलिसांसह 15 जणांचा मृत्यू
Alaknanda River Accident : उत्तराखंडमधील चमोली येथे मोठा अपघात घडल्याचे वृत्त समोर आले आहे. चमोली जिल्ह्यातील अलकनंदा नदीवरील ‘नमामि गंगे’ प्रकल्पाठिकाणी टान्सफॉर्मचा स्फोट होऊन चार पोलिस कर्मचाऱ्यांसह 15 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेक जण जखमी झाले आहेत, अशी माहिती चमोलीच्या एसपींनी दिली आहे. घटनेची भीषणता लक्षात घेता मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात […]









