बेळगावी : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज बेळगावी येथे एका सभेला संबोधित करतांना काँग्रेसवर सडकून टीका केली. छत्तीसगडमधील अधिवेशनादरम्यान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि कर्नाटकला कॉंग्रेसने अपमानित केल्याचा आरोप मोदींनी केला. ते म्हणाले, मी मल्लिकार्जुन खर्गेंचा (Mallikarjun Kharge) खूप आदर करतो. रायपुरमध्ये काँग्रेसचे जे अधिवेशन सुरू होते, त्यात खर्गे सर्वात ज्येष्ठ […]
नवी दिल्ली : मद्य घोटाळ्या प्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आपचे नेते मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना सीबीआयने (CBI) आठ तासाच्या चौकशीनंतर काल रात्री अटक केली. त्यानंतर आज त्यांना दिल्लीतील राऊज अव्हेन्यू न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी सीबीआयने न्यायालयाकडे सिसोदियांची पाच दिवसांची कोठडी मागितली होती. सीबीआयने केलेल्या कोठडीची मागणी न्यायालयाने मंजूर केली आहे. जुलै 2022 […]
सर्वोच्च न्यायालयाने ( Supreme Court ) काँग्रेसचे ( Congress ) नेते पवन खेडा ( Pawan Kheda ) यांना 3 मार्च पर्यंत अंतरिम जामीनसाठी सवलत दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने 3 मार्च 2023 पर्यंत खेडा यांची सुनावणी टाळली आहे. न्यायालयाने खेडा यांच्या याचिकेवर उत्तर दाखल करण्यासाठी उत्तर प्रदेश व आसाम सरकार यांना वेळ दिला आहे. या निर्णयामुळे […]
दिल्ली : दिल्लीचे ( Delhi ) उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया ( Manish Sisodiya ) यांना काल रविवार रोजी सीबीआयने (CBI ) अटक केली आहे. त्यांना आज दुपारी तीन वाजता न्यायालयात हजर करण्यात आले आहे. सीबीआयचे विशेष जज एमके नागपाल हे या प्रकरणाची सुनावणी करणार आहेत. या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या विरोधात निदर्शने केली आहेत. […]
Delhi News : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या अटकेनंतर देशातील राजकारणाचा पारा चढला आहे. विरोधकांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल सुरू ठेवला आहे. त्यात आता आम आदमी पार्टीचे (AAP) प्रमुख तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी भाजपने सीबीआयमार्फत घेराव घालून मनीष सिसोदिया यांना अटक केली आहे. पण ही […]
एका महिन्यापूर्वी अदानी ग्रुपला धक्का देणारा हिंडेनबर्ग रिपोर्ट आला. हिंडेनबर्ग रिसर्चच्या या रिपोर्टने उद्योगपती गौतम अदानी यांना आणि त्यांच्या अदानी ग्रुपला मोठा धक्का दिला. गेल्या एका महिन्यापासून सुरु असलेली अदानी ग्रुपची शेअर बाजारातील घसरण अजूनही थांबायचं नाव घेत नाही. बाजारातील घसरणीमुळे अदानी ग्रुपच्या बाजारमुल्यासोबतच गौतम अदानी यांच्या वैयक्तिक संप्पतीमध्येही मोठी घसरण होत आहे. पण या […]