नवी दिल्ली : मेघालय (Meghalaya) आणि नागालँड (Nagaland) या दोन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Elections)आज मतदान होणारंय. यासाठी दोन्ही राज्यातील मतदार सज्ज झाले आहेत. प्रशासनाकडूनही मतदान शांततेत पार पाडण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आलीय. दोन्ही राज्यांसह एकूण 118 विधानसभा मतदारसंघांसाठी मतदान आज पार पडणारंय. मेघालय आणि नागालँडमध्ये 59 जागांसाठी मतदान होणारंय. दोन्ही राज्यांसह 550 […]
नवी दिल्ली : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्याकांडातील दोन आरोपी दुरान मनदीप सिंग तुफान आणि मनमोहन सिंग यांचा रविवारी कैद्यांमध्ये झालेल्या वादात तुरुंगातच मृत्यू झाला आहे. या चकमकीत केशव यादव नावाचा गुंडही गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे तिघेही सिद्धू मूसवाला हत्याकांडातील आरोपी आहेत आणि त्यांना पंजाबच्या गोइंदवाल तुरुंगात ठेवण्यात […]
नवी दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना आत्ता सीबीआयने अटक केली आहे. तत्पूर्वी मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी (Liquor Policy Scams) सीबीआयने (CBI) त्यांची चौकशी केली. या चौकशीसाठी ते सकाळी 11.10 वाजता दिल्लीतील सीबीआयच्या मुख्य कार्यलयात पोहोचले होते. आठ तासांच्या चौकशीनंतर मनीष सिसोदियांवर ही अटकेची कारवाई करण्यात आली. दरम्यान, सिसोदियांची सीबीआयकडून चौकशी सुरू असताना […]
रायपूर : भारत जोडो यात्रेत (India Jodo Yatras) जनतेसोबत संवाद साधल्यानंतर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज काँग्रेसच्या अधिवेशनातील उपस्थितांना जनतेला संबोधित केलं. छत्तीसगडची राजधानी असलेल्या रायपूरमध्ये सध्या काँग्रेसच्या 85 व्या अधिवेशन (85th Session of Congress) सुरू आहे. या अधिवेनाच्या आज तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी राहुल गांधींनी 32 मिनिटांचे भाषण केले. या भाषणात राहुल यांनी […]
नवी दिल्ली : काँग्रेसच्या 85व्या अधिवेशनात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा उदयोजक गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच राहुल यांनी भाजप आणि आरएसएसवरही हल्लाबोल केला. राहुल गांधी म्हणाले की, अदानी प्रकरणाची चौकशी का होत नाही, जेपीसी का स्थापन केली जात नाही. अदानी आणि मोदी एक आहेत. देशाची संपूर्ण […]
नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank of India) पाच बँकांवर बंदी घातल्याची माहिती समोर आलीय. ढासळत्या आर्थिक स्थितीमुळं आरबीआयनं देशातील पाच सहकारी बँकांवर (Co-operative Banks) बंदी घातलीय. त्यामुळं या बँकांच्या ग्राहकांना त्रास सहन करावा लागणारंय. या बॅंकेच्या ग्राहकांना खात्यातून (Bank Account) पैसे काढता येणार नाहीत. आरबीआयनं घातलेल्या बंदीमुळं या बँकांच्या खात्यातून पैसे काढणं […]