गांधीनगर : गुजरात सरकारने (Gujarat Govt) राज्यातील सर्व शाळांमध्ये गुजराती विषय शिकवणे बंधनकारक केले आहे. (Gujarat Assembly) राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनाही गुजराती शिकवले जाणार आहे. यासंदर्भात विधानसभेत विधेयक मांडण्यात आले, ते एकमताने मंजूर करण्यात आले. विधेयकात दंडाचीही तरतूद आहे. गुजराती न शिकवले तर ठोठावणार दंड गुजराती माध्यमात गुजराती शिक्षण सक्तीचे, इंग्रजी […]
दिल्ली : दिल्लीजवळील गुडगावमध्ये G-20 शिखर परिषद (G-20 Summit) होत आहे. गुडगावमध्ये होत असलेल्या G-20 परिषदेची तयारी बऱ्याच दिवसांपासून जोरात सुरू आहे. त्याअंतर्गत स्थानिक प्रशासनाकडून शहराच्या सुशोभिकरणावर पूर्ण लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. शहराचे सौंदर्य वाढवून परदेशी पाहुण्यांना प्रभावित करण्यासाठी या परिषदेसाठी महानगर पालिकेने शहरात सुशोभीकरणासाठी रस्त्यांच्या कडेला कुंड्यांमध्ये रोपे लावली आहेत. अशातच सोशल मीडियावर […]
सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतो आहे. त्या फोटोमध्ये बँक ऑफ बडोदा बँकेच्या युएईमधील (UAE एका शाखेबाहेर ग्राहकांची भली मोठी रांग दिसते आहे. ही रांग नवीन खाते उघडण्यासाठी अथवा पैसे काढण्यासाठी नसून खाते बंद करण्यासाठी असल्याचे बोलले जात आहे. याबाबत नक्की खरे काय आहे, हे आपण जाणून घेणार आहोत. युएईमध्ये बँक ऑफ बडोद्याच्या ( Bank […]
नवी दिल्ली : कॉंग्रेस खासदार शशी थरूर त्यांच्या इंग्लिश भाषेवरील प्रभुत्वासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या इंग्लिशचे अनेक चाहते आहेत. सोशल मीडियावर त्याची अनेकदा झलक पाहायला मिळते. कारण ते असे काही इंग्लिश शब्द वापरतात ते समजून घेण्यासाठी अक्षरशः आपल्याला डिक्शनरी घेऊन बसावे लागेल. हा गमतीचा भाग असला तरी एका तरूणाने हे खरंच केलं आहे. कॉंग्रेस खासदार शशी […]
जयपूर : भाजप (BJP) सरकारच्या काळात देशात बेरोजगारी वाढल्याचा आरोप करणाऱ्या काँग्रेसचे (Congress) सरकार असलेल्या राज्यातही ही समस्या कायम आहे. काँग्रेसशासित राजस्थानात (Unemployment in Rajasthan) जवळपास 18.4 लाखांपेक्षा जास्त लोक बेरोजगार असल्याची माहिती समोर आली आहे. सरकारने या बेरोजगारांची नोंदणी केली असून यापैकी 1 लाख 90 हजार पात्र उमेदवारांना सरकारकडू बेरोजगारी भत्ता मिळत आहे. याबाबत […]
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून आपण उद्योगपती गौतम अदानींच्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अडचणीत पाहत आहोत आता यामध्ये आणखी एका उद्योगपतीला अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनिल अग्रवाल हे या उद्योगपतीचं नाव आहे. अनिल अग्रवाल हे वेदांता ग्रुपचे मालक आहेत. नुकतंच त्यांच्या वेदांताच्या डॉलर बॉन्ड्समध्ये मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे त्यांच्या कंपनीच्या शेअर्सवर मोठा परिणाम होण्याची […]