Twitter Down Today : ट्विटर, ही मायक्रो ब्लॉगिंग साईट डाऊन (Twitter Down) झाल्यामुळे जगभरात युजर्सना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे. ट्विटर हा आघाडीचा सोशल मीडिया मोठा प्लॅटफॉर्म आहे. जगभरात लाखो युजर्स या प्लॅटफॉर्मचा वापर करतात. ट्विटर डाऊन (Twitter Down Around the World) झाल्यामुळे जगभरामधील युजर्स त्यांचे ट्विटर खाते लॉग इन करु शकले नाहीत. यामुळे […]
GDP : जेव्हा जेव्हा देशाच्या अर्थव्यवस्थेची चर्चा होते तेव्हा प्रत्येकाने जीडीपी (GDP) हा शब्द नक्कीच ऐकला असेल. हे कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचे (Economy) मोजमाप करण्यासाठी वापरले जाते. हा जीडीपी म्हणजे नक्की काय, तो कसा मोजला जातो याबाबत माहिती घेऊ या.. जीडीपी म्हणजे काय? GDP चे पूर्ण रूप म्हणजे Gross Domestic Product. हे दिलेल्या कालावधीत देशात उत्पादित […]
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील उमेश पाल मर्डर केसमध्ये सीबीआयची (CBI) एन्ट्री होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Umesh Pal Murder Case) खरं तर, सीबीआय बहुजन समाज पक्षाचे आमदार राजू पाल यांच्या हत्येचा तपास करत होती आणि 24 फेब्रुवारीला गोळ्या घालून ठार झालेल्या या प्रकरणातील उमेश हा एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होता. या काळात उमेश […]
काँग्रेस पक्षाचे ( Congress ) नेते व माजी अध्यक्ष राहुल गांधी ( Rahul Gandhi ) हे सध्या युकेच्या ( UK ) दौऱ्यावर आहेत. केंब्रिज विद्यापीठामध्ये राहुल गांधी व्याख्यान देणार आहेत. परंतु राहुल गांधींची चर्चा मात्र वेगळ्या कारणामुळे होते आहे. राहुल गांधींनी आपला लूक चेंज केला आहे. त्यांनी आपली दाढी कमी केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर […]
नवी दिल्ली : राज्याच्या सत्तासंघर्षाची (Maharashtra Political Crisis) सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरु आहे. काल मंगळवारी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला. 4 जुलै 2022 रोजी राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना पत्र दिले की तुम्ही बहुमत चाचणी करुन घ्या. या पत्रावरुन सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांच्या (Governor) भूमिकेबद्दल महत्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत. […]
नवी दिल्ली : मार्च (March) महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा (Inflation) मोठा फटका बसलाय. महिन्याच्या पहिल्याच दिवशी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या (LPG Cylinder) किंमतीत 50 रुपयांनी वाढ झालीय. आता नव्या दरानुसार दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत (LPG Price) 1103 रुपयांवर पोहोचलीय. तर, मुंबईत (Mumbai) एलपीजीचे दर 1052.50 रुपयांवरुन थेट 1102.50 रुपये प्रति सिलेंडरवर पोहोचले आहेत. देशातील […]