- Letsupp »
- national
देश
-
काँग्रेस म्हणजे ‘लूट की दुकान, झूठ का बाजार’; PM मोदींचं राहुल गांधींवर टीकास्त्र
PM Narendra Modi : काँग्रेस (Congress) म्हणजे लूट की दुकान, झूठ का बाजार, असं म्हणतं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या मोहब्बत की दुकान खोलने आया हुँ, या संकल्पनेला प्रत्युत्तर दिलं. राजस्थानधील बिकानेर इथं आयोजित सभेला संबोधित करतांना त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. (PM Narendra Modi criticism Congress […]
-
काश्मीरपासून उत्तराखंडपर्यंत पावसाचा कहर; भूस्खलनामुळे अमरनाथ यात्रा स्थगित
Amarnath Yatra 2023: गेल्या 24 तासांपासून उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर राज्यांमध्ये संततधार सुरु असल्याने अनेक मार्ग बंद करण्यात आले आहेत. या राज्यांमध्ये येत्या दोन दिवसांत आणखी पावसाचा इशारा आयएमडीने दिला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, गेल्या चार दिवसांपासून या भागात मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागात वीजपुरवठाही खंडित झाला आहे. […]
-
पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकीदरम्यान हिंसाचार; 15 जणांचा मृत्यू
कोलकाता : पश्चिम बंगाल (West Bengal) राज्यात आज पंचायत निवडणुका (Panchayat Elections) पार पडल्या. या निवडणुकीत मतदानादरम्यान दगडफेक, जाळपोळ आणि हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. शुक्रवारी रात्रीपासून राज्यात निवडणुकीशी संबंधित हिंसाचारात आज दुपारपर्यंत तब्बल 15 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. (Stone pelting and violence in West Bengal s panchayat elections over 15 dead) […]
-
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! वंदे भारतसह सर्व AC रेल्वेच्या भाड्यात 25 टक्के कपात
Indian Railways : भारतीय रेल्वे (Indian Railways) ही देशाची जीवनवाहिनी मानली जातेय. जागतिक पातळीवरील रेल्वे जाळ्यात भारताचा वरचा क्रमांक लागतो. देशातील कोट्यावधी लोक दररोज रेल्वेनं प्रवास (Travel by train) करतात. तुम्ही देखील ट्रेननं प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे मंत्रालयाने (Ministry of Railways) सर्व ट्रेन ज्यात एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह […]
-
Rahul Gandhi : ट्रकचालक ते शेतकरी! राहुल गांधींचे खास किस्से अन् साधलं राजकारणही..
Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) शनिवारी सकाळीच हरियाणात ट्रॅक्टर चालविताना दिसून आले. त्यांनी शेताीच्या कामात मदत करत भाताची लावणीही केली. याआधीही त्यांचे असे काही फोटो व्हायरल झाले होते. ज्यामध्ये कधी ते ट्रकचालकांबरोबर गप्पा मारताना दिसत आहेत तर कधी मोटर मॅकेनिकबरोबर संवाद साधताना दिसतात. कधी तर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर दिसतात […]
-
McDonalds India चा मोठा निर्णय; टॉमेटो भाव वाढीचा बसला फटका!
McDonald’s India: मॅकडोनाल्ड्स इंडियाने एक मोठी घोषणा केली आहे जी थेट तुमच्या आवडत्या खाद्यपदार्थांशी संबंधित आहे. मॅकडोनाल्ड्स इंडिया (उत्तर आणि पूर्व) ने आपल्या खाद्य उत्पादनांच्या मेनूमधून टोमॅटो काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने 7 काल जुलै रोजी एक निवेदन जारी करून सांगितले की, खरेदीच्या अडचणींमुळे तात्पुरते टोमॅटो आपल्या मेनूमधून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मॅकडोनाल्ड्स […]









