Congress : त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तीन राज्यांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकांमध्ये भाजपने चांगली कामगिरी केली तर काँग्रेसला मात्र जोरदार झटका बसला आहे. यानंतर काँग्रेसवर (Congress) जोरदार टीका होत आहे. आता केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर निशाणा साधला आहे. वाचा : भारतात लोकशाही धोक्यात; […]
नवी दिल्ली : महाराष्ट्रात सध्या ओपीएस म्हणजेच जुनी पेन्शन योजनेच्या (Old Pension Scheme) मुद्द्यावरून सर्वत्र रणकंदन सुरू आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात या योजनेसाठी कर्मचाऱ्यांच्या वतीने मागणी जोर धरू लागली आहे. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत जुनी पेन्शन योजनेसाठी वादंग पेटले आहे. सरकारी कर्मचारी नवीन पेन्शन योजनेविरोधात (New Pension Scheme) आहे. त्यात काँग्रेसच्या काही राज्यांनी जुनी पेन्शन योजना […]
राजस्थान : केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत (Gajendra Singh Shekhawat ) आज दुपारी 2 वाजता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांच्याविरोधात राऊस एव्हेन्यू कोर्टात (Rouse Avenue Court) मानहानीचा खटला दाखल करणार आहेत. शेखावत आज कोर्ट रूम नंबर-५०३ मध्ये जाऊन केस दाखल करणार आहेत. फेब्रुवारीमध्ये जोधपूरच्या भेटीदरम्यान, सीएम गेहलोत यांनी सर्किट हाऊसमध्ये संजीवनी क्रेडिट […]
कर्नाटक : कर्नाटकातील श्री राम सेना प्रमुख प्रमोद मुथालिक (Pramod Muthalik) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नावाने मते मागणाऱ्या भाजप (bjp ) नेत्यांवर निशाणा साधला. कारवारमध्ये प्रमोद मुथालिक म्हणाले की, घरोघरी प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेतले तर भाजप नेत्यांना चप्पलने मारहाण करावी. मुथालिक यांनी 23 जानेवारी रोजी करकाळा येथून […]
दिल्ली : कथित अबकारी घोटाळ्यात सीबीआय (CBI) ने अटक केलेले दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी न्यायालयात नियमित जामीन याचिका दाखल करण्यात आली होती. सिसोदिया यांच्या वकिलाने राऊस अॅव्हेन्यू कोर्टात (Rouse Avenue Court) जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. याअगोदर सिसोदिया यांनी सीबीआयने केलेल्या अटकेमुळे थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. (Manish Sisodia Bail) […]
दिल्ली : काँग्रेस (Congress) नेत्या आणि माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना दिल्लीमधील (Delhi) सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये (Sir Ganga Ram Hospital) दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली. रुग्णालय प्रशासनाने याविषयी माहिती दिली आहे. सोनिया गांधी यांना गुरुवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांच्यावर डॉ. अरुप बासू (Dr. Arup […]