- Letsupp »
- national
देश
Parliment Session : ‘इंडिया’..’इंडिया’..’इंडिया’; मोदींचं भाषण सुरु अन् विरोधकांचा गोंधळ
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
Video : मोदी सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? अमोल कोल्हेंचा परखड सवाल
Amol Kolhe on PM Modi : मणिपूरमधील हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. यावर मागील ३ दिवसांपासून चर्चा सुरू आहे. विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. आज राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे यांनी अविश्वास ठरावावर बोलताना भाजप आणि मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सरकार शेतकरी विरोधी असून सरकारचं डोक ठिकाणावर आहे का, […]
-
‘इंडिया’ म्हणजे अहंकारी गट अन् संधीसाधू; ज्योतिरादित्य सिंधियांनी विरोधकांना खडसावलं…
parliament session : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी-विरोधकांमध्ये चांगलीच रणधुमाळी सुरु आहे. या रणधुमाळीमध्ये विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडलायं, या अविश्वास प्रस्तावावर संसदेत चर्चा सुरु आहे. विरोधकांचा ‘इंडिया’ गट म्हणजे अहंकारी गट अन् संधीसाधू असल्याचं म्हणत केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजपविरहित खासदारांना चांगलंच खडसावलं आहे. तसेच विरोधकांनी मांडलेल्या अविश्वास प्रस्तावाला त्यांनी कडाडून विरोध केला आहे. […]
-
No Confidence Motion : ‘देशात आंधळा राजा’… काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यावर संसदेत गदारोळ
No Confidence Motion : लोकसभेत आज तिसऱ्या दिवशी अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. आजही सभागृहात गोंधळ सुरू आहे. सत्ताधारी भाजप आघाडीचे सदस्य काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्या एका वक्तव्यावर चांगलेच खवळले. त्यांनी सभागृहात जोरदार गदारोळ घालत चौधरी यांच्या वक्तव्याचा निषेध केला. अविश्वास प्रस्तावावर बोलताना चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना थेट परदेशात पळून […]
-
‘देश मोठा की तुमचं हिंदुत्व?’, खासदार ओवेसींचा थेट पंतप्रधान मोदींना सवाल
Asaduddin Owaisi On Narendra Modi : मणिपूरमधील हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. यावर लोकसभेत गेल्या तीन दिवसांपासून चर्चा सुरू झाली आहे. आसामचे खासदार गौरव गोगाई यांनी अविश्वास प्रस्ताव आणला. त्यानंतर विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. आजही अविश्वास ठरावावर चर्चा सुरू आहे. यावेळी AIMIM खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) […]
-
राहुल गांधींचं भाषण खटकलं! सरकारला झोंबणाऱ्या ‘त्या’ शब्दांना लागली कात्री
Rahul Gandhi : विरोधकांनी मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चेत आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मणिपुरमधील हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करत मोदी सरकारवर तुफान हल्ला चढवला. तुम्ही मणिपुरात भारताची हत्या केली. तुम्ही देशद्रोही आहात, तुम्ही भारतमातेचे हत्यारे आहात असा अत्यंत गंभीर आरोप राहुल गांधी यांनी सरकारवर केला. आता मात्र यामध्ये एक नवा ट्विस्ट आला आहे. […]
-
RBI चा मोठा निर्णय! पिनशिवाय करता येणार 500 रुपयांचे व्यवहार; लवकरच येणार AI आधारित पेमेंट
Pin Not Required For Payments Upto Rs. 500 On UPI Lite : RBI म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सर्व सामान्यांसाठी एक दिलासा देणारा निर्णय जाहीर केला आहे. RBI च्या या निर्णयाचा सर्वाधिक फायदा UPI पेमेंट करणाऱ्या युजर्सना होणार असून, 500 रूपयांपर्यंतच्या कोणत्याही पेमेंटसाठी येथून पुढे युजर्स पिनशिवाय पेमेंट करू शकणार आहेत, अशी माहिती आरबीआयचे गवर्नर शक्तीकांता […]









