- Letsupp »
- national
देश
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
Student Suicide : विदयार्थी आत्महत्या वाढल्या, कारणे काय ?
पप्पा-मम्मी सॉरी, मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही किंवा शकले नाही. हे वाक्य मीडियाच्या हेडींगमध्ये, लोकांच्या सोशल मीडियावर आणि आई-वडिलांच्या मनावर अनेकदा धक्का देऊन जात. पण हा प्रश्न अजून संपत नाही. गेल्या काही वर्षात विद्यार्थी आत्महत्या हा असाच गंभीर प्रश्न बनत चालला आहे. याचे अनेक प्रसंग पाहायला ऐकायला मिळतात, तशीच याची अनेक कारणेही आहेत. […]
-
खातेधारकांना फसवा ठरवण्यापूर्वी बँकांनी त्यांची बाजू ऐकली पाहिजे, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
Supreme Court On bank account: बँक कर्ज प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. जोपर्यंत खातेधारकांची (bank account) बाजू ऐकून घेतली जात नाही, तोपर्यंत त्यांची खाती ‘फसवणूक’ घोषित केली जाणार नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने तेलंगणा उच्च न्यायालयाचा (Telangana High Court) निकाल कायम ठेवला, असे […]
-
Corona Update : देशात पुन्हा कोरोनाची दहशत; सक्रीय रूग्णसंख्या 10 हजार पार
India Corona Update : देशातील घटलेल्या कोरोना रूग्णसंख्येने पुन्हा एकदा हातपाय पसरण्यास सुरूवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना बाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली असून, केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे जाहीर करण्यात आलेली आकडेवारी देशाची चिंता वाढवणारी अशीच आहे. ज्या पद्धतीने कोरोना बाधित आढळून येत आहे ही स्थिती अशीच राहिल्यास देशात एप्रिल 2021 सारखी परिस्थीती […]
-
राहुल गांधींवरील कारवाईनंतर पवन खेडांनी का मागितली माफी?
नवी दिल्ली : कॉंग्रेस नेते राहुल गांधींना (Rahul Gandhi)मोदी आडनावावरुन टीका करणं महागात पडलं आहे. सुरत न्यायालयाने (Surat Court)त्यांना यामध्ये दोषी मानून दोन वर्षाची शिक्षा सुनावली आणि त्यांची खासदारकीही रद्द केली आहे. त्यानंतर आता काँग्रेस नेते पवन खेडा (Pawan Khera)यांनी कॉंग्रेस पक्षाची माफी (apology)मागितली आहे. काँग्रेसने राजघाटावर आयोजित केलेल्या सत्याग्रहादरम्यान पवन खेडा यांनी मंचावरून सर्वांची […]
-
इस्त्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
श्रीहरीकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) या सर्वात मोठ्या प्रक्षेपण LVM3 या सर्वात मोठ्या प्रक्षेपण शास्त्राच्या मदतीने ब्रिटनमधील वनवेब ग्रुप कंपनीचे 36 इंटरनेट उपग्रहांचे रविवारी यशस्वी प्रक्षेपण केले आहे. या 36 वनवेब उपग्रहांना 450 किलोमीटरच्या वर्तुळाकार कक्षेत यशस्वीपणे प्रस्थापित केले आहे. हे मिशन वनवेब […]
-
राहुल गांधींची खासदारकी रद्द, काँग्रेसच्या आंदोलनाची रणनीती ठरली
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केल्यानंतर काँग्रेसने भाजपवर (BJP) हल्लाबोल केला आहे. रविवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली राजघाटावर सत्याग्रह आंदोलन करण्यात आले, तर उद्या सोमवारी काँग्रेसचे खासदार काळे कपडे घालून निषेध नोंदवण्यासाठी संसदेत पोहोचणार आहेत. याच अनुषंगाने काँग्रेसने […]









