- Letsupp »
- national
देश
- Bullock Cart Racing : भिर्रर्र… ! बैलगाडा शर्यतीवर ‘सर्वोच्च’ निर्णय : ग्रामीण भागात आनंदाचं वातावरण3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
Share Market : गुंतवणूकदारांना मोठा फटका; एकाच दिवशी 90 हजार कोटी पाण्यात
Share Market Invester Loss 90,000 Crore : शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. आयटी शेअर्समध्ये घसरण झाल्याने आज सलग दुसऱ्या दिवशी शेअर मार्केट कोसळले आहे. सेन्सेक्स 372 अंकांनी खाली आला तर निफ्टी 18,200 च्या खाली आला आहे. सर्वात जास्त घसरण आयटी, टेक, आईल, पॉवर, गॅस या […]
-
Sanchar Saathi Portal : आता मोबाईल हरवल्यास चिंता नाही, केंद्र सरकारने लाँच केले खास पोर्टल
Sanchar Saathi Portal : 17 मे या दिवशी जगभरात जागतिक दूरसंचार दिन साजरा केला जातो आणि यानिमित्ताने आज केंद्र सरकारकडून संचारसाथी हे पोर्टल सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात आले. हे पोर्टल तुमच्या आयडीवर किती सिम ऍक्टिव्ह आहेत यासंबंधीची माहिती देईल. हे पोर्टल तुमच्या आयडीवर किती सिम ऍक्टिव्ह आहेत यासंबंधीची माहिती देईल. तर apple च्या find my phone […]
-
Crime : आधी मेसेज आला, नंतर अश्लील व्हिडिओ सुरु झाला त्यानंतर खंडणीचं सत्र…
Honey Trap : हनीट्रॅप प्रकरणी सायबर गुन्हेगारांनी दिल्लीतल्या एका 75 वर्षीय व्यक्तीला 7 लाख 34 हजारांना गंडा घातल्याचे उघड झाले आहे. सायबर गुन्हेगारांनी अश्लील व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देत खंडणी मागितल्याची तक्रार पीडित व्यक्तीने दिल्ली पोलिसांकडे दिली आहे. फडणवीसांच्या पीएने निधी आणला; भाजप आमदाराने थेट राजीनाम्याचा इशारा दिला सायबर गुन्हेगारांनी पीडित व्यक्तीसोबत सोशल मीडियावर अश्लील […]
-
आयटी हार्डवेअर क्षेत्रासाठी आनंदाची बातमी! ‘या’ योजनेला मंजुरी
Union Cabinet Decisions: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)यांच्या अध्यक्षतेखाली आज बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळाने IT हार्डवेअर क्षेत्रासाठी(IT hardware sectors) 17 हजार कोटी रुपयांच्या उत्पादन-संबंधित प्रोत्साहन योजनेला मंजुरी (Approval of Incentive Scheme)दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने खरीप हंगामासाठी 1.08 लाख कोटी रुपयांच्या खत अनुदानास (Fertilizer […]
-
‘गौतम अदानींच्या फोटो गॅलरीत फिरताना नरेंद्र मोदी’, काँग्रेसचा हल्लाबोल
Congress criticizes Narendra Modi on Gautam Adani photo : कर्नाटक विधानसभा निवडणुका संपल्या आहेत पण त्यानिमित्ताने 2024 च्या लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले आहे. काही महिन्यांत राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसकडून एकमेकांवर आक्रमकपण आरोप केले जात आहेत. भाजप आणि काँग्रेस यांच्यातील सोशल वॉर देखील पाहायला […]
-
शिंदे सरकारमध्ये मंत्रिपदाची ऑफर; भाजप आमदाराकडून उकळले कोट्यावधी रुपये
1 Crore 66 lakhs bribed to BJP MLAs by luring them for ministership : राज्याच्या राजकीय वर्तुळातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार प्रलंबित असतानाच राज्यातील काही आमदारांना मंत्रीपदाचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक (Fraud of Rs) करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मंत्रिपदाचे आमिष दाखवणाऱ्या व्यक्तीने आपण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा […]









