- Letsupp »
- national
देश
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
Digvijay Singh : कॉंग्रेसचे संघटन कमकुवत म्हणून…..; दिग्विजय सिंह यांनी सुनावले खडेबोल
‘Congress organization is weak, so people don’t vote’ : पुढील वर्षात लोकसभा निवडणुक (Lok Sabha Elections) आणि अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. कॉंग्रेसनेही (Congress) जोरदार तयारी केली आहे. रसातळाला गेलेल्या कॉंग्रेसला राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून उभारी दिली आणि कॉंग्रेसला पुनरुज्जीवीत केले आहे. दरम्यान, आता […]
-
‘उद्यापर्यंत थांबा, सगळेच पुरावे देतो’ ! ‘त्या’ फोन प्रकरणावर भाजप नेत्याचे ममतांना चॅलेंज
Suvendu Adhikari : टीएमसीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फोन केल्या असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. ममता बॅनर्जी यांनी अखेर त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. यावर उत्तर देताना अमित शाह यांना TMC ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यासाठी फोन केल्याचं सिद्ध झाले तर मी राजीनामा देईन, […]
-
अन् अमृतपाल सिंगच्या पत्नीचा डाव फसला…
Amritpal Singh’s wife Karandeep Kaur arrested : काही दिवसांपासून पंजाबमध्ये (Panjab) फरारी घोषित केलेल्या आणि देशभरात वाँटेड (Wanted)घोषित करण्यात आलेल्या खलिस्तानी समर्थक अमृतपालची पत्नी किरणदीप कौर (Kirandeep Kaur)हिला लंडनला (London) जात असताना आज गुरुवारी (दि.20) अमृतसर विमानतळावर (Amritsar Airport) पोलिसांनी (Panjab Police)ताब्यात घेतले आहे. Gautam Adani शरद पवारांच्या भेटीला; समर्थन केल्यानंतरची पहिली भेट, काय चर्चा […]
-
Rahul Gandhi : फक्त ‘डिसमिस’ म्हणत न्यायाधिशांनी संपवला विषय; आता पुढे काय?
Rahul Gandhi Defamation Case : ‘मोदी’ आडनाव प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दाखल केलेले अपील सूरत सत्र न्यायालयाने फेटाळले आहे. मानहानीच्या खटल्यात मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या निर्णयाला राहुल गांधींनी आव्हान दिले होते. मात्र, सत्र न्यायालयाने ट्रायल कोर्टाचा निकाल कायम ठेवला आहे. आज या याचिकेवर सुनावणी पार पडली. त्यावेळी सुरत न्यायालयाच्या न्यायाधिशांनी फक्त ‘डिसमिस’ हा एकाच शब्दा […]
-
Gautam Adani शरद पवारांच्या भेटीला; समर्थन केल्यानंतरची पहिली भेट, काय चर्चा झाली?
देशातील प्रमुख उद्योजक गौतम अदानी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज भेट घेतली आहे. त्यामुळे मोठ्या राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत. शरद पवार यांच्या मुंबईतील घरी म्हणजे सिल्वर ओक पवार आणि गौतम अदाणी यांच्यात तब्बत २ तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. पण या दोघांच्या मध्ये नक्की काय चर्चा झाली. याची माहिती अजून […]
-
Population Control Law : लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा काय ?, संविधान काय म्हणते ? जाणून घ्या..
Population Control Law : केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी नुकतेच सांगितले की देशात लवकरच लोकसंख्या नियंत्रण कायदा (Population Control Law) लागू करण्यात येईल. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे देशभरात नवा वाद सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता सरकार हा जो कायदा आणण्याच्या हालचाली करत आहे हा कायदा नेमका आहे तरी काय ?, त्यात नेमक्या […]









