- Letsupp »
- national
देश
Rahul Gandhi : खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी काय बोलणार? थोड्याच वेळात पत्रकार परिषद
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
राहुल गांधींची खासदारकी रद्द, भाजपा नेत्या खुशबू सुंदर यांचं ते जुनं ट्विट व्हायरल, म्हटलं, “मोदी म्हणजे…”
Rahul Gandhi Defamation Case: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द झाल्यावर भाजप नेत्या आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या खुशबू सुंदर (Khushbu Sundar) यांचे सध्या ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या ट्विटमध्ये त्यांनी ‘मोदी म्हणजे भ्रष्टाचार’ (Modi Means Corruption) असे ट्विटमध्ये लिहिले आहे. तसेच, ‘मोदी’ या शब्दाची व्याख्या आता ‘भ्रष्टाचार’ अशी करावी, […]
-
राहुल गांधी अहंकारी, आम्ही जवळून पाहिले; निलेश राणेंची राहुल गांधींवर टीका
राहुल गांधी अहंकारी आहे हे काँग्रेसमध्ये असताना आम्ही जवळून पाहिले, अशी टीका माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर वेगवगळ्या अशा संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. यावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे पण विरोधी पक्षाकडून राहुल गांधीवरच टीका केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विट करून राहुल […]
-
Tejashwi Yadav चौकशीसाठी सीबीआय कार्यालयात; तेजस्वी यांना अटकेची भीती
बिहारचे (Bihar) उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejashwi Yadav )आज सीबीआय (CBI) कार्यालयात हजर राहणार आहेत. ते काही वेळापूर्वी आपल्या घरातून सीबीआय कार्यालयासाठी निघाले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना शनिवारी सीबीआयसमोर हजर राहण्याचा आदेश दिला होता. तेजस्वी यादव यांनी सीबीआय विरोधात याचिका दाखल केली होती. दिल्ली: बिहार के उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव सीबीआई दफ्तर के लिए रवाना हुए। […]
-
LPG Gas : केंद्र सरकारची मोठी घोषणा ! एलपीजी सिलेंडरची सबसिडी एक वर्षासाठी वाढवली
मुंबई : केंद्र सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. एलपीजी सिलेंडरची सबसिडी एक वर्षासाठी वाढवली आहे. यामध्ये उज्ज्वला योजने अंतर्गत देण्यात येणाऱ्या एलपीजी सिलेंडरची सबसिडी एक वर्षासाठी वाढवण्यात आली आहे. प्रति एलपीजी सिलेंडर 200 रूपये सबसिडी असणार आहे. हे अनुदान 14.2 किलोच्या 12 एलपीजी सिलेंडरवर ही सबसिडी देण्यात येणार आहे. नव्या अर्थिक वर्षात […]
-
Rahul Gandhi : अदानींच्या मुद्द्यावर उत्तर द्यावे लागू नये म्हणून हे प्लॅनिंग, राहुल गांधींवरील कारवाईवर प्रियंका भडकल्या
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी केरळमधील वायनाड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले आहेत. सुरत न्यायालयाने त्यांना 23 मार्चला दोन वर्षांची शिक्षा सुनावल्याने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 10 जुलै 2013 […]
-
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी (Central Staff) आणि पेन्शनधारकांसाठी (Pensioners) आता एक आनंदाची आणि महत्वाची बातमी आहे. कारण आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीच केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्रातील मोदी सरकारनं मोठं गिफ्ट दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात (Inflation allowance) मोठी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र […]









