- Letsupp »
- national
देश
-
NEET PG 2023 परीक्षेचा निकाल जाहीर; असा तपासा निकाल
NEET PG 2023 चा निकाल जाहीर झाला आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीया यांनी ट्विट करून दिली आहे. या परीक्षेत बसलेले विद्यार्थी natboard.edu.in या अधिकृत साइटला भेट देऊन त्यांचा निकाल पाहू शकतात. The result of NEET-PG 2023 has been announced today! Congrats to all students declared qualified in results. NBEMS has again done a […]
-
दोन लग्न करणाऱ्या व्यक्तीबाबत अनोखा तोडगा, प्रत्येकीला 3-3 दिवस द्यावे लागणार
इंदौर : नवऱ्याने दुसरं लग्न केल्याने न्यायालयाबाहेर अनोखा तोडगा निघाला आहे. आठवड्यातील तीन दिवस एका पत्नीसोबत आणि तीन दिवस दुसऱ्या पत्नीसोबत पतीला रहावे लागणार आहे. तर रविवारी या एका दिवशी नवरा त्यांच्या इच्छेनूसार राहू शकणार आहे. चित्रपटात घडतं अगदी तशीच घटना मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये घडलीय. एक सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीने एक पत्नी असताना दुसरी लग्न केलं. […]
-
सत्तासंघर्षाची सुनावणी ऐकायला आले केनियाचे सरन्यायाधीश, केस समजूत सांगत चंद्रचूड म्हणाले…
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांवर होळीच्या सुट्टींनंतर आजपासून सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी सुरु झाली. सत्तासंघर्षां वरील सुनावणीमध्ये ठाकरे गटाकडून युक्तिवाद पूर्ण झाला आहे तर आता शिंदे गटाकडून युक्तिवाद सुरु आहे. ठाकरे गटाकडून वरिष्ठ वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली आहे तर शिंदे गटाच्या वतीने हरीश साळवे, नीरज कौल, महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला. दरम्यान सुप्रीम […]
-
Railway Train : महिलेच्या अंगावर टीटीने केली लघवी! प्लेननंतर रेल्वेतही धक्कादायक प्रकार!
नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी एअर इंडियाच्या (Air India Flight) फ्लाईटमध्ये नशेत लगवीकांड (Uriene Case) घडल्याची घटना समोर आली होती. आता रेल्वेतही (Railway Train) असाच प्रकार समोर आला आहे. रेल्वेच्या टीटीने (TT) एका महिलेच्या अंगावर दारूच्या नशेत लगवी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पंजाब राज्यातील अमृतसर येथील एक दाम्पत्य प्रवास करत असताना या महिलेच्या […]
-
‘Rahul Gandhi माफी मागा’, दोन्ही सभागृह तहकूब
नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Parliamentary Budget Session) दुसरा टप्पा सुरू असून आज पुन्हा राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी माफी मागावी या मागणीवरून दोन्ही सभागृहात गदारोळ झाला. लंडनमध्ये भारताची प्रतिमा डागाळल्याबद्दल भाजप नेत्यांनी राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणी करत असताना काँग्रेसने अदानी (Adani Group) मुद्द्यावरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. भाजप नेत्यांनी राहुल […]
-
Short Term Loan : किती प्रकारचे असतात शॉर्ट टर्म लोन?; जाणून घ्या फायदे
Types Of Short Term Loan : महागाईच्या काळात अनेक गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्यापैकी अनेकजण विविध प्रकारचे कर्ज घेत असतात. घेण्यात येणारे हे कर्ज बहुतांशवेळी अल्प मुदतीसाठी घेतली जातात. आज सर्वच बँका अशाप्रकारचे अल्प मुदतीच्या कर्जाचे वाटप करतात. अल्पावधीत घेतलेले कर्ज आपत्कालीन परिस्थितीत खूप उपयुक्त ठरू शकते. मात्र, कर्जदाराला यावर अधिक व्याज आणि विविध प्रकारचे शुल्क […]









