- Letsupp »
- national
देश
-
GDP म्हणजे नक्की काय ?, कसा मोजला जातो ? ; जाणून घ्या, माहिती महत्वाची
GDP : जेव्हा जेव्हा देशाच्या अर्थव्यवस्थेची चर्चा होते तेव्हा प्रत्येकाने जीडीपी (GDP) हा शब्द नक्कीच ऐकला असेल. हे कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचे (Economy) मोजमाप करण्यासाठी वापरले जाते. हा जीडीपी म्हणजे नक्की काय, तो कसा मोजला जातो याबाबत माहिती घेऊ या.. जीडीपी म्हणजे काय? GDP चे पूर्ण रूप म्हणजे Gross Domestic Product. हे दिलेल्या कालावधीत देशात उत्पादित […]
-
Umesh Pal Murder Case प्रकरणात आता सीबीआयची एन्ट्री होणार? अहमदला मदत करणाऱ्या बिल्डरांवरही ED कारवाई
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील उमेश पाल मर्डर केसमध्ये सीबीआयची (CBI) एन्ट्री होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Umesh Pal Murder Case) खरं तर, सीबीआय बहुजन समाज पक्षाचे आमदार राजू पाल यांच्या हत्येचा तपास करत होती आणि 24 फेब्रुवारीला गोळ्या घालून ठार झालेल्या या प्रकरणातील उमेश हा एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होता. या काळात उमेश […]
-
Rahul Gandhi यांच्या लूकची सोशल मीडियावर तुफान चर्चा
काँग्रेस पक्षाचे ( Congress ) नेते व माजी अध्यक्ष राहुल गांधी ( Rahul Gandhi ) हे सध्या युकेच्या ( UK ) दौऱ्यावर आहेत. केंब्रिज विद्यापीठामध्ये राहुल गांधी व्याख्यान देणार आहेत. परंतु राहुल गांधींची चर्चा मात्र वेगळ्या कारणामुळे होते आहे. राहुल गांधींनी आपला लूक चेंज केला आहे. त्यांनी आपली दाढी कमी केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर […]
-
Maharashtra Political Crisis: राज्यपालांच्या भूमिकेवर सरन्यायाधीशांना शंका… महत्वाची निरीक्षणे नोंदवली
नवी दिल्ली : राज्याच्या सत्तासंघर्षाची (Maharashtra Political Crisis) सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरु आहे. काल मंगळवारी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला. 4 जुलै 2022 रोजी राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना पत्र दिले की तुम्ही बहुमत चाचणी करुन घ्या. या पत्रावरुन सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांच्या (Governor) भूमिकेबद्दल महत्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत. […]
-
महागाईनं सर्वसामान्यांचं कंबरडं मोडणार, घरगुती गॅस सिलेंडर तब्बल 50 रुपयांनी महागला
नवी दिल्ली : मार्च (March) महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा (Inflation) मोठा फटका बसलाय. महिन्याच्या पहिल्याच दिवशी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या (LPG Cylinder) किंमतीत 50 रुपयांनी वाढ झालीय. आता नव्या दरानुसार दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत (LPG Price) 1103 रुपयांवर पोहोचलीय. तर, मुंबईत (Mumbai) एलपीजीचे दर 1052.50 रुपयांवरुन थेट 1102.50 रुपये प्रति सिलेंडरवर पोहोचले आहेत. देशातील […]
-
आजपासून बदलणाऱ्या नियमांमुळं थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम
नवी दिल्ली : आज मार्च (March)महिन्याच्या पहिला दिवस आहे. आज 1 मार्च 2023 पासून आपल्या बँक (Bank)आणि पैशांशी संबंधित अनेक बदल होणार आहेत. चालू महिन्यात सोशल मीडिया (Social Media), बँक कर्ज (Bank Loan), एलपीजी सिलिंडर (LPG Cylender), बँकांच्या सुट्ट्या (Banks Hollydays)आदींसह विविध अनेक महत्त्वाचे बदल दिसतील. त्याचवेळी, ट्रेनच्या वेळापत्रकात (Train TimeTable)देखील बदल होऊ शकतात. 12 […]









