Maratha reservation agitation : अहमदनगर मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation agitation) मुद्द्यावरून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरु होते. मात्र या उपोषणस्थळी पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीचार्जच्या घटनेनंतर आता याचे पडसाद राज्यभर उमटू लागले असून याची झळ नगर जिल्ह्यात देखील बसू लागली आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाकडून बस जाळण्यात आल्या. या प्रकारामुळे प्रवाश्यांच्या सुरक्षेतेच्या कारणास्तव व […]
Ahmednagar : नगर शहरातील सावेडी बसस्थानकाच्या विकासासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. आता सावेडी बसस्थानक कात टाकणार आहे. त्यामुळे लवकरच आपल्याला सुसज्ज असं सावेडी बसस्थानक पाहायला मिळण्याच्या नगरकरांच्या अपेक्षा जाग्या झाल्या आहेत. उदय कोटक यांनी दिला कोटक महिंद्रा बॅंकेच्या […]
Ahmednagar : मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही सरकारची भूमिका आहे. यामध्ये सरकार कुठेही कमी पडणार नाही. यापूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना समाजाला मिळालेले आरक्षण पुन्हा प्रस्थापित होणे हाच सरकारचा प्रयत्न आहे. आरक्षण दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आता समाजातील तरुणांचा बुध्दीभेद करण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. याला समाजाने बळी पडू नये, असे आवाहन महसूल मंत्री […]
Sangram Jagtap : आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी सांगितले होते की, अहमदनगर येथील एमआयडीसीमधील आयटी पार्क कार्यान्वित केला आहे. मात्र प्रत्यक्षात तसे नसल्याने यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केली जात आहे. त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली गेली होती. या याचिकेची सुनावणी होवून आमदार संग्राम जगताप व इतर व्यक्तींना […]
Maratha Reservation Protest : मराठा आंदोलकांवर (Maratha Reservation Protest) पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्जच्या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले आहेत. विरोधी पक्षांकडून राज्य सरकारवर टीकेची झोड उठली आहे. यातच आता अहमदनगरमध्ये एस टी महामंडळाने देखील या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत पोलीस प्रशासनाच्या सूचनेनुसार आज एसटीच्या सर्व लांब पल्ल्याच्या एसटी गाड्यांच्या फेऱ्या बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. ‘लाठ्या-काठ्यांची भाषा बंद […]
Ahmednagar News : अहमदनगर जिल्हयात (Ahmednagar News ) सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी संपूर्ण अहमदनगर जिल्हा महसूल सीमेच्या हद्दीत 14 सप्टेंबर, 2023 रोजीच्या रात्री 12-00 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. Yaariyan 2 सिनेमा वादाच्या भवऱ्यात; निर्मात्यांसह कलाकारांविरोधात तक्रार दाखल पुढील कृत्ये करण्यास मनाई… या आदेशानुसार अहमदनगर जिल्हयात (Ahmednagar News […]