Maratha Reservation : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषणास बसलेल्या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांकडून लाठीहल्ला करण्यात आला. या घटनेचा निषेध म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे ग्रामस्थ उपोषणास बसले आहे. तसेच या ग्रामस्थांनी जालन्यात उपोषणास बसलेल्या आंदोलकांना पाठिंबा जाहीर केला आहे. Maratha Reservation : फडणवीसांच्या माफीने आंदोलकांवरील लाठीचार्चमागील कर्ता करविता समोर; […]
Sharad Pawar : भारतासाठी वापरण्यात येणारा ‘इंडिया’ हा शब्द हटविण्याच्या हालचाली मोदी सरकारकडून सुरू असल्याच्या चर्चा आहेत. संसदेच्या विशेष अधिवेशनात याबाबत विधेयक आणले जाईल अशीही शक्यता आहे. सरकारच्या या हालचालींवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी सरकारला चांगलेच फटकारले आहे. शरद पवार यांची आज जळगावात सभा होणार आहे. या सभेआधी त्यांनी प्रसारमाध्यमांशी […]
Radhakrishna Vikhe : सनातन धर्माबद्दल उदयनिधी स्टॅलीन (Udhayanidhi Stalin) यांनी केलेले बेताल वक्तव्य म्हणजे त्यांना मेंदूज्वर झाल्याचे लक्षण असून जिहादी प्रवृत्तीच्या या वक्तव्याने हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. आता त्यांच्या वक्तव्यावर महाराष्ट्रातील इंडिया आघाडीच्या नेत्यांनी खुलासा करावा असे आव्हान राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) पाटील यांनी दिले आहे. हिंदू धर्माबद्दल उदयनिधी स्टॅलीन यांच्या […]
पुणे : प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गौतमीचे वडिल रवींद्र बाबुराव पाटील (Ravindra Patil) यांचे खासगी रुग्णालयात सोमवारी निधन झाले. गौतमीचे वडिल हे तीन दिवसांपूर्वी धुळ्यात बेवारस स्थितीत आढळून आले होते. धुळ्यातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. बेवारस व्यक्ती ही गौतमी पाटील हिचे वडिल असल्याचे समोर […]
Ahmednagar News : नगर जिल्ह्यातील कोपर्डीतील (Kopradi) मुलीवरील अत्याचार व हत्येनंतर राज्यातील मराठा समाज एकवटला होता. त्यावेळीही मराठा आरक्षणासह अनेक मागण्या पुढे आल्या होत्या. या घटनेनंतर राज्यभर मराठा समाजाचे आंदोलने झाली. आता जालन्यातील लाठीचार्जच्या घटनेसह विविध मागण्यांसाठी आता पुन्हा कोपर्डीत आंदोलन होणार आहे. उद्या मंगळवारपासून मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत उपोषण आंदोलन करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला […]
अहमदनगर : राज्याच्या राजकारणात काका पुतण्यांचा संघर्ष आपण पाहत आहोत. तसाच आणखी एक संघर्ष बलाढ्य राजकारणी असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात दिसून येत आहे. श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते यांना पुतण्याने ग्रामपंचायत आणि बाजार समितीमध्ये धक्के दिलेच. परंतु आता पुतण्या थेट शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात दाखल होत आहे. दिवंगत भाजप नेते सदाशिव पाचपुते यांचे पुत्र आणि श्रीगोंदा […]