Lok Sabha Election 2024 Result : सर्वात जलद निकाल, पहा फक्त लेट्सअप मराठीवर

Lok Sabha Election 2024 Result : सर्वात जलद निकाल, पहा फक्त लेट्सअप मराठीवर

पुणे : लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा अंतिम टप्पा पार पडल्यानंतर उद्या (मंगळवार, 4 जून) निकाल जाहीर होणार आहे. प्रत्येक फेरीचा आणि अंतिम निकाल सर्वात जलद आपल्याला लेट्सअप मराठीवर पाहता येणार आहे. निकालाच्या आकड्यांसोबतच या निकालाचे अचूक आणि सखोल विश्लेषणही पाहता येणार आहे. लेट्सअप अॅप, वेबसाईट, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्यूबवर या निकालाचे लाईव्ह प्रक्षेपण केले जाणार आहे.

लेट्सअप मराठी युट्यूब पेज – https://www.youtube.com/channel/UCZrZVS6D9G5sjO50oocQENQ

लेट्सअप मराठी ट्विट – https://x.com/letsuppmarathi?lang=en

दिवसभर विविध तज्ज्ञांसोबत लेट्सअप मराठीवर चर्चा होणार आहेत. कोकण, मुंबई, पुणे, अहमदनगर, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या सर्व भागातून विविध पत्रकार, राजकीय विश्लेषक हे लेट्सअपचे संपादक योगेश कुटे यांच्यासोबत सकाळी सात वाजल्यापासून LIVE असणार आहेत. त्यामुळे कुठून काय निकाल लागला, कसा लागला, त्याची कारणे काय असणार आहेत, या सगळ्याबाबतची अचूक माहिती आपल्याला मिळू शकणार आहे.

लेट्सअप मराठी फेसबूक पेज – https://www.facebook.com/LetsUppMarathi/?locale=gl_ES

लेट्सअप मराठी इंस्टाग्राम पेज – https://www.instagram.com/letsupp.marathi/?hl=en

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज