- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
लेट्सअप विश्लेषण : जरांगे-आंबेडकर ‘मविआ’ चा गेम करणार; 2019 च्या ‘वंचित’ फॅक्टरनं टेन्शन
मुंबई : 2019 च्या लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरलेल्या वंचित बहुजन आघाडीने यंदाच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांची भेट घेतल्यानंतर ही घोषणा केली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकांपूर्वी जरांगे आणि आंबेडकरांच्या नव्या आघाडीमुळे महाविकास आघाडीचा गेम होणार असल्याची चर्चा आता सुरू झाली असून, नेमकं मतांचं […]
-
Letsupp Special : साताऱ्यात उलथापालथ; उदयनराजे भाजपचे उमेदवार ठरताच, पृथ्वीराज चव्हाण रिंगणात उतरणार
पुणे : लोकसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांत उमेदवार देण्यासाठी कमालीचे कौशल्य पणाला लागले आहे. त्यातून बऱ्याच राजकीय उलथापालथी होत आहेत. साताऱ्यात उदयनराजे भोसले यांचा लोकसभा निवडणुकीचा लढविण्याचा हट्ट भाजपने मान्य केल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे महायुतीतील जागावाटपाचे गणित पुन्हा बसवले जात आहे. त्याचा परिणाम महाविकास आघाडीतील समीकरणांवर होत आहे. (Satara Loksabha Constituency Pruthviraj […]
-
Shirdi Loksabha 2024 : वाकचौरेंना उमेदवारी पण महाविकास आघाडीत नाराजी, रुपवते बंडाच्या तयारीत
Shirdi Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024)पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष (Political Party)आपल्या उमेदवार जोरदार तायरी सुरु आहे. त्यातच आता ठाकरे गटाकडून लोकसभेच्या 17 उमेदवारांची यादी आज जाहीर करण्यात आली. यामध्ये ठाकरे गटातून शिर्डीसाठी भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Wakchaure)यांची उमेदवारी फायनल झाली आहे. वाकचौरे यांच्या उमेदवारीवरुन आता महाविकास आघाडीमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. शिर्डीमधून […]
-
Letsupp Special : नाही मशाल, फक्त विशाल : उद्धव ठाकरेंसाठी सांगली भूंकपाचे केंद्र
Sangali Loksabha Constituency : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठीची १७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. त्यात अपेक्षेप्रमाणे ठाकरेंसोबत असलेल्या पाचही खासदारांना त्यात स्थान मिळाले. निष्ठावंतांना संधी मिळाली. नवीन चेहरेही त्यामुळे शिवसेनेला मिळाले. पण दुसरीकडे मित्रपक्ष असलेल्या काॅंग्रेसच्या जखमांवर मात्र मीठ चोळण्याचे काम या यादीने केले आहे. ही जखम इतकी तीव्र आहे की महाविकास […]
-
ठाकरेंची यादी जाहीर होताच काँग्रेसचा भडका; “उद्धवजी हे योग्य नाही, फेरविचार करा”, थोरातांचा संताप
Lok Sabha Election : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आज उद्धव ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) 17 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत महाविकास आघाडीत चर्चा सुरू असलेल्या सांगली, मुंबईच्या जागांवरही उमेदवार जाहीर करण्यात आले. ठाकरे गटाच्या या तिरक्या चालीने आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे. काँग्रेस नेत्यांचा संताप झाला असून त्यांच्याकडून तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. […]
-
ठाकरेंसमोर काँग्रेस नतमस्तक, घरचा आहेर देत निरूपम यांनी दिले ‘जय महाराष्ट्र’ करण्याचे संकेत
मुंबई : एकीकडे लोकसभेसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा होत असतानाच काँग्रसमधील अंतर्गत धुसफूस समोर येण्यास सुरूवात झाली आहे. ठाकरे गटासमोर काँग्रेस झुकली असल्याचा जाहीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरूपम (Sanjay Nirupam) यांनी केला आहे. तसेच अमोल कीर्तिकरांसाठी आपण काम करणार नसून, आठवडाभर पक्षातील वरिष्ठ नेते काय भूमिका घेता याची वाट बघणार असून, अन्यथा मी वेगळा […]










