- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
उमेदवारी मिळताच नवनीत राणांनी सोडला नवऱ्याचा पक्ष : रातोरात झाल्या ‘अधिकृत’ भाजपवासी
अमरावती : लोकसभा निवडणुकीसाठी अमरावती (Amravati) मतदारसंघातून भाजपकडून (BJP) विद्यमान अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना उमेदवारी झाली आहे. त्यानंतर राणा यांनी त्यांच्या पतीचा म्हणजेच आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचा राजीनामा देत अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काल (27 मार्च) रात्री उशीरा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये छोटेखानी पक्षप्रवेश सोहळा पार पडला. […]
-
लक्ष्मीच्या हाती कमळ असतंच; उमेदवारी मिळताच नवनीत राणांचं मोठं विधान
Navneet Rana : लक्ष्मीच्या हाती कमळ असतंच, असं मोठं विधान अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना भाजपकडून उमेदवारी मिळताच केलं आहे. दरम्यान, अमरावती लोकसभेच्या (Amravati Loksabha) जागेवरुन मागील अनेक दिवसांपासून रस्सीखेच सुरु असल्याचं दिसून येत होतं. अमरावतीच्या स्थानिक नेत्यांसह आमदर बच्चू कडू यांच्याकडून नवनीत राणा यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध केला जात होता. मात्र, नवनीत […]
-
‘राणांना पाडण्यासाठी काहीही करणार’; उमेदवारी जाहीर होताच बच्चू कडूंनी रणशिंग फुंकलं!
Amravati Loksabha : अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या उमेदवारीला अमरावतीतील स्थानिक नेत्यांसह प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी खुलेआम विरोध दर्शवला होता. तरीही विरोधकांच्या नाकावर टिचून नवनीत राणा यांनी भाजपकडून (BJP) तिकीट आणलं आहे. त्यावर बोलताना बच्चू कडू चांगलेच कडाडले आहेत. नवनीत […]
-
सोलापुरात ट्विस्ट! अमोल कोल्हेंनी घेतली मोहिते पाटलांची भेट, म्हणाले, ‘ये तो ट्रेलर है..,’
Amol Kolhe & Dhairyasheel Mohite Patil Meeting : सोलापुरातून एक मोठा ट्विस्ट समोर आला आहे. शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी भाजपचे नेते धैर्यशील मोहिते पाटलांची (Dhairyasheel Mohite Patil) भेट घेतली आहे. दरम्यान, सोलापुरातील माढा मतदारसंघातून महायुतीकडून रणजितसिंह नाईक यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. त्यानंतर आज कोल्हे यांनी सोलापुरात एका […]
-
`आम्ही फडणविसांना ओळखत नाही! रणजितसिंह मोहितेंनी ८ मे पर्यंत घरात यायचं नाही`
पुणे : माढा लोकसभा मतदारसंघातील (Madha Loksabha constituency) राजकीय घडामोडींना वेग आला असून आता या घडामोडींचे केंद्र अकलूजचे मोहिते पाटील घराणे (Mohite Patil Family) राहिले आहे. विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू जयसिंह यांनी राष्ट्रवादीची तुतारी घेण्याची घोषणा आज केली. “भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील याचा ओढा हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे आहे. आमच्या निर्णयाची त्याला […]
-
रणजितसिंह निंबाळकरांचा एककलमी कार्यक्रम; माढ्याचा उमेदवार बदला, कार्यकर्त्यांच्या हट्टानं अजितदादा पेचात
Madha Lok Sabha Election : ‘माढा लोकसभेत भाजपने रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी (Madha Lok Sabha Election) जाहीर झाली. पण राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका ही कार्यकर्त्याची त्यांचा प्रचार करण्याची इच्छाच नाही. आम्ही बरं बोलण्यापेक्षा खरं बोलण्यासाठी अजितदादा तुमच्यासमोर आलोय. भाजपाचा आणि उमेदवाराचा सगळा एककलमी कार्यक्रम आहे. त्यामुळं तुम्ही भाजपचा उमेदवार बद्दलण्याबाबत विचार करावा. निंबाळकर सोडून कोणताही उमेदवार द्या, […]










