- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
मनोज जरागेंना तडीपार करणार का? गृहमंत्री फडणवीसांनी थेटच सांगितलं…
Devendra Fadnavis : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण (Maratha Reservation) देण्यात उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) अडथळा निर्माण करतात, असा आरोप मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) अनेकदा केला. तर आता पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून मला तडीपार केलं जाऊ शकतं, असा आरोप जरागेंनी केला […]
-
Wardha Lok Sabha : कॉंग्रेसचा नेता तुतारी फुंकणार! कराळे मास्तर ऐवजी अमर काळेंच्या नावावर शिक्कामोर्तब
Wardha Lok Sabha 2024: लोकसभा निवडणुकांसाठी (Lok Sabha Elections) सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेल नाही. मात्र, लोकसभेसाठी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे पहिले 9 संभाव्य उमेदवार ठरले आहे. यात वर्धा लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसचे माजी आमदार अमर काळे (Amar Kale) यांच्या नावावर महाविकास आघाडीने शिक्कामोर्तब केलं. या उमेदवारीबाबत […]
-
Loksabha Election : निलेश लंके शरद पवार गटाच्या मेळाव्याला आले पण गुपचूप पळाले !
Nilesh Lanke attended sharad Pawar group meeting: आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) हे लोकसभेसाठी (Loksabha Election) इच्छुक आहेत. त्यांना शरद पवार यांच्या पक्षाकडून अहमदनगरमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. परंतु अधिकृतपणे त्यांनी शरद पवार (Sharad Pawar)गटात प्रवेश केलेला नाही. गेल्या आठवड्यात ते शरद पवार यांना पुण्यात भेटले. तर आज ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अहमदनगरच्या मेळाव्याला […]
-
तेजसचं राजकीय लाँचिंग जोरावर; ऐन निवडणुकीच्या तोंडावर आदित्य ठाकरे कुठे गायब?
मुंबई : लोकसभेच्या तारखांचं बिगुल वाजल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांची लगबग सुरू आहे ती म्हणजे जागा वाटपाची आणि ताकद नसलेल्या ठिकाणी प्रदेशिक पक्षांसह युती करण्याची. शिंदेंच्या बंडानंतर वेगळ्या पडलेल्या ठाकरे गटाला आणि तळागाळातल्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी खुद्द उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मैदानात उतरून जंग जंग पिछाडण्याचा चंग बांधला आहे. मात्र, या सर्वांमध्ये प्रकर्षाने खटकणारी म्हणा […]
-
नवनीत राणांना कोणत्याही परिस्थितीत पाठिंबा नाही; बच्चू कडूंच्या भूमिकेमुळे भाजपची डोकेदुखी वाढली
Bachchu Kadu : सत्ताधारी महायुतीतील अमरावती लोकसभा मतदारसंघाचा (Amravati Lok Sabha Constituency) तिढा संपण्याऐवजी आणखीनच वाढताना दिसत आहे. प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. कडू यांनी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. वेळ पडल्यास युतीतून बाहेर पडू, आणि स्वत:चा उमेदवार देऊ, पण नवनीत राणा यांना कोणत्याही परिस्थितीत […]
-
दादांचा शिलेदार महाविकास आघाडीच्या मेळाव्याला उपस्थित, राजकीय चर्चांना उधाण
Ahmednagar : महाविकास आघाडीची (NCP Sharad Pawar Group)अहमदनगर येथील राष्ट्रवादी भवन येथे बैठक सुरु आहे. विशेष म्हणजे या बैठकीला अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके(Nilesh Lanke ) हे उपस्थित होते. या सभेला जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, आमदार प्राजक्त तनपुरे, प्रताप ढाकणे यांच्यासह शिवसेना ठाकरे गट आणि कॉंग्रेलचेही पदाधिकारी कार्यकर्ते हे देखील उपस्थित होते. दरम्यान राज्यात बदलत्या […]










