- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
शरद पवार गटात धुसफूस? आमदार रोहित पवारांचं ट्विट तर तसेच संकेत देतंय..
Rohit Pawar : आमदार रोहित पवार. राष्ट्रवादी काँग्रस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू. पक्षातीलच नेत्यांवर नाराज आहेत का? हा प्रश्न आता उभा राहतोय. त्यामागचं कारणही आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी केलेलं एक ट्विट तर तसेच संकेत देत आहे. लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे. पक्षात नेत्यांचं इनकमिंग वाढलं आहे. दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून चौकशांचा ससेमिराही मागे […]
-
अशोक चव्हाणांनी अचानक घेतली जरांगेंची भेट; दोघांत दीड तास चर्चा, कारण काय?
Ashok Chavan meets Manoj Jarange : काँग्रेस सोडून नुकतेच भाजपात दाखल झालेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी अचानक मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची (Manoj jarange) भेट घेतली. रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास गेवराईचा दौरा आटोपल्यानंतर चव्हाण जरांगे पाटलांच्या गावी आंतरवाली सराटीत दाखल झाले. यावेळी चव्हाण यांनी त्यांच्या वाहनांचा ताफा पंधरा किलोमीटर दूर ठेवला […]
-
उद्धव ठाकरेंचे आदेश, दोघंही तातडीने मुंबईला या! खैरे-दानवेंचा वाद मिटणार की वाढणार?
Lok Sabha Election 2024 Maharashtra Politics : छत्रपती संभाजीनगरमधील बहुतांश आमदार शिंदे गटात गेल्याने उद्धव ठाकरेंच्या अडचणी आधीच वाढल्या होत्या. त्यात माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यातील (Ambadas Danve) वाद ऐन निवडणुकीच्या तोंडावर उफाळून आला. या वादामुळे उद्धव ठाकरे यांची (Uddhav Thackeray) चांगलीच कोंडी झाली आहे. दोघांतील वाद आणखी वाढू […]
-
राजू शेट्टी स्वबळावर ठाम, आता महाविकास आघाडीने.. उद्धव ठाकरेंच्या भेटीत नक्की काय ठरलं?
Maharashtra Politics : केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. यानंतर राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. महाविकास आघाडीचा (Maharashtra Politics) जागांचा पेच अजून सुटलेला नाही. तर दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी उद्धव ठाकरे यांची (Uddhav Thackeray) भेट घेतली. या भेटीची जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली […]
-
अमरावतीचा तिढा! शिंदे गटाचा दावा, रवी राणांचाही NDA नेत्यांना सज्जड दम
Amravati Lok Sabha Constituency : महायुतीत अमरावती लोकसभा मतदारसंघावरून तिढा (Amravati Lok Sabha) निर्माण झाला आहे. या मतदारसंघात विद्यमान खासदार नवनीत राणा पुन्हा इच्छुक आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटानेही या जागेवर दावा ठोकला आहे. त्यामुळे निवडणुकीआधीच दोन्ही गटात धुसफूस वाढली आहे. अमरावती मतदारसंघात माजी खासदार आनंदराव अडसूळ किंवा अभिजीत अडसूळ यांना उमेदवारी मिळाली नाही तर […]
-
Lok Sabha Election : आता ‘वंचित’ आघाडीला नवा प्रस्ताव नाही; ‘मविआ’ नेत्यांचं बैठकीत एकमत?
Lok Sabha Election 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी लोकसभा निवडणुकांचा (Lok Sabha Election 2024) कार्यक्रम जाहीर केला. राज्यात मात्र अजूनही महाविकास आघाडीतील तिढा मिटलेला नाही. वंचित आघाडीला किती जागा द्यायच्या यावरही एकमत झालेले नाही. वंचित बहुजन आघाडीने (VBA) ज्या 27 जागांचा प्रस्ताव दिला होता तो महाविकास आघाडीला मान्य नाही. आघाडीने या 27 मधील चार […]










