- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- 2 years ago
- 2 years ago
- 2 years ago
-
Lok Sabha Elections साठी अजितदादांच्या 6 जागा निश्चित; युतीच्या उर्वरित जागांमध्ये भुजबळांना संधी मिळणार?
Lok Sabha Elections : राज्यासह देशात लोकसभा निवडणुकांचा ( Lok Sabha elections ) धुरळा पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाने जोरदार कंबर कसली. महायुतीचे जागा जवळपास निश्चित झाल्याचं समोर येतं. एकूण 48 जागांपैकी 42 जागांवर महायुतीच्य घटक पक्षांमध्ये एकमत झालं आहे. केवळ सहा जागांचा तिढा सुटायचा बाकी असल्याचं समोर आलं. त्या उर्वरित 6 जागांमध्ये […]
-
राज्यातील शिक्षकांसाठी मोठी बातमी; विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षकांनाही ड्रेसकोड अनिवार्य
Uniform for Teacher : विद्यार्थ्यांच्या गणवेशाबाबत नेहमीच काही ना काही बदल झाल्याचं आपण नेहमीच ऐकतो. मात्र यावेळी विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या शिक्षकांसाठी देखील ड्रेसकोड अनिवार्य ( Uniform for Teacher ) करण्यात आला आहे. त्यामुळे त्या राज्यातील सर्व शिक्षकांनाही विद्यार्थ्यांप्रमाणेच ठरवून दिलेल्या गणवेशाचे पालन करावे लागणार आहे. अशी महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. […]
-
सुधीर मुनगंटीवार यांचा गेम कोणी केला…?
अखेरीस नको, नको म्हणत असतानाही भाजपने (BJP) सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांना जबरदस्तीने लोकसभेच्या घोड्यावर बसवले आहे. आता त्यांना टाच मारुन तो घोडा पळवावाच लागणार आहे. मी लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) लढविण्यासाठी इच्छुक नाही. त्या दृष्टीने मी तयारी देखील केलेली नाही, मला राज्याच्याच राजकारणात रस आहे, ही गोष्ट ते विविध माध्यमातून पक्ष नेतृत्वाला वारंवार […]
-
Mahadev Jankar : ‘परभणी’ की ‘माढा’? जानकरांचं ठरलं! दोन्ही मतदारसंघात ठोकणार शड्डू
Mahadev Jankar : लोकसभा निवडणुकांची घोषणा लवकरच (Lok Sabha Election) होणार आहे. राज्यात मात्र महाविकास आघाडी आणि महायुतीत जागावाटपाच्या चर्चा अजूनही संपलेल्या नाहीत. काही जागांवर तिढा निर्माण झाला आहे. असे असले तरी काही जागा अशा आहेत जिथे एकमत झाले आहे. यामध्ये माढा आणि परभणी मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघातून निवडणूक लढण्यास राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष […]
-
मोहिते पाटील अन् रामराजेंची घरवापसी होणार? जानकरांनाही सोबत घेणार? माढ्याचा डाव पवारांच्याच हातात!
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांचा बारामती एवढाच दुसरा हक्काचा मतदारसंघ म्हणजे माढा. 2009 मध्ये पंढरपूर मतदारसंघ जाऊन माढा मतदारसंघ तयार झाला. पहिल्याच निवडणुकीत स्वतः पवारांनीच मैदानात उडी घेतली. त्यानंतर 2014 मध्ये पवारांनी अत्यंत विश्वासू अशा विजयसिंह मोहिते पाटील यांना लोकसभेत पाठविले. 2019 मध्ये राजकीय समीकरणे बदलली, मोहिते पाटील घराण्याने भाजपचे कमळ […]
-
Eknath Khadase : रावेरमध्ये खडसे विरूद्ध खडसे लढत नाहीच; एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
Eknath Khadase : आगामी लोकसभा निवडणुकांच्या ( Loksabha Elections 2024 ) पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले असून भाजपकडून महाराष्ट्रातील 20 जागांवरील उमेदवारांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये रावेर लोकसभा मतदारसंघांमध्ये एकनाथ खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे ( Raksha Khadase ) यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीमध्ये रावेरची जागा शरद पवार गटाकडे असल्याने […]










