- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- 2 years ago
- 2 years ago
- 2 years ago
-
विचारधारा अन् पक्ष एकच, मी साहेबांचं नेतृत्व सोडलेलं नाही; लंकेंकडून अखेर शिक्कामोर्तब
Nilesh Lanke : अखेर अजित पवार यांना धक्का देत पारनेरचे आमदार निलेश लंके ( Nilesh Lanke )राष्ट्रवादी शरद पवार गटात (NCP Sharad Pawar Group)प्रवेश केला आहे. अगोदर लंके यांची पवारांसोबत बैठक झाली त्यानंतर त्यांनी पवारांसोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत शरद पवार गटात प्रवेश केला. यावेळी त्यांनी म्हटलं की, विचारधारा आणि पक्ष म्हणजे एकच आहे. तसेच साहेबांचे […]
-
Nilesh Lanke : शरद पवार अन् निलेश लंकेंची भेट, पत्रकार परिषदही पण..,
Nilesh Lanke News :अजित पवार गटाच आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी आज शरद पवार (Sharad Pawar) यांची पुण्यात भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकार परिषद घेत मी साहेबांसोबत असून साहेबांची विचारधारेशी बांधील असल्याचं मोठं विधान निलेश लंके यांनी केलं आहे. या पत्रकार परिषदेत निलेश लंके यांचा शरद पवार गटात प्रवेश झाला की नाही? याबाबत अद्याप […]
-
अखेर निलेश लंके शरद पवारांच्या भेटीला; वसंत मोरेंसह पक्ष प्रवेश होणार?
Nilesh Lanke : पारनेरचे आमदार निलेश लंके ( Nilesh Lanke )राष्ट्रवादी शरद पवार गटात ( NCP Sharad Pawar Group )प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु आहेत. आमदार निलेश लंके हे नगर दक्षिण लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असल्याचे लपून राहिले नाही. मात्र महायुतीमध्ये सुजय विखे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे अखेर निलेश लंके शरद पवारांच्या […]
-
प्रीतम घरी बसणार नाही, लोकसभेचं तिकीट मिळताच पंकजांचा बहिणीच्या पुनवर्सनाचा निर्धार
Pankaja Munde On Pritam Munde : भाजपने (BJP) काल लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत राज्यातील 20 जागांवर उमेदवारांची घोषणा केली. बीडमधून प्रीतम मुंडे (Pritam Munde) याचं तिकीट कापून पंकजा मुंडे उमेदवारी दिली. त्यानंतर दोन्ही बहिणींनी पत्रकार परिषद घेऊन यावर प्रतिक्रिया दिली. प्रीतम मुंडेंऐवजी पक्षाने मला खासदारकीचे तिकीट दिल्याने माझ्या मनात संमिश्र भावना […]
-
आमदार जगतापांचे नामांतरानंतर आता जिल्हा विभागजनासाठी प्रयत्न!
Sangram Jagtap News : अहमदनगर शहराच्या नामांतराची मागणी आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ahilyanagar) यांच्याकडे केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्य मंत्रिमंडळाने नगरच्या नामांतराला मंजुरी दिली आहे. आता नामांतर झालं जिल्हा विभाजनासाठी प्रयत्न करणार असल्याचं आमदार संग्राम जगताप यांनी स्पष्ट केलं आहे. राज्य सरकाकडून अहमदनगरच्या नामांतराचा निर्णय घेण्यात आल्यानंतर जगताप यांनी […]
-
उमेदवारी मिळाल्यानं वनवास संपला का? पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘मनात हूरहूर, राजकारण हा…’
Pankaja Munde : काल भाजपच्या (BJP) लोकसभा उमेदवारांची (Lok Sabha Elections) दुसरी यादी जाहीर झाली. भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील 20 जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले. बीडमधून प्रीतम मुंडेंचा पत्ता कट करत पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर आज पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. Nilesh Lanke : माझ्यामुळं अजितदादांना […]









