Mumbai Manoj Jarange Maratha Reservation Protest Update : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarane) मोठ्या जनसमुदायासह मुंबईतील आझाद मौदानावर दाखल झाले असून, जरांगेंच्या आमरण उपोषणाला सुरूवात झाली आहे. मात्र, या आंदोलनाला गोंंधळ घालून गालबोट लावणाऱ्या आंदोलकांना मनोज जरांगेंनी मंचावरून झापत शांत राहण्याचे आवाहन केले आहे. फडणवीस सरकार उलथवण्यासाठी दादांचे आमदारही आंदोलनात; हाकेंचा खळबळजनक दावा […]
Laxman Hake Statement : मराठा समाजाला (Maratha Reservation) ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange Patil) मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत असला तरी ओबीसी नेते त्याला तीव्र विरोध करत आहेत. याच पार्श्वभूमीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी (Laxman Hake) […]
Ahilyanagar SP’s action betel nut and tobacco stock worth crores of rupees seized : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अहिल्यानगरमधील (Ahilyanagar) राहुरी येथील चिंचोली शिवारातून दोनशे टन लाल सुपारीसह आठ टन तंबाखू जप्त केली आहे. या कारवाईत 13 ट्रकसह 8 कोटी 43 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. हा माल कर्नाटकातून दिल्लीला जात […]
समितीच्या सदस्यांची बैठक सध्या तरी नाही जरांगे यांचे निवेदन मागणे आम्हाला प्राप्त होतील त्यानंतर समितीच्या सदस्यांना बोलवून ठरवलं जाईल.
Sanjay Raut On Devendra Fadnavis : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी (Sanjay Raut) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर (Devendra Fadanvis) जोरदार टीका केली आहे. मुंबईत दाखल झालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत बोलताना राऊत यांनी फडणवीस यांनी तातडीने जरांगेंची भेट घेऊन चर्चेद्वारे प्रश्न सोडवावा, असा सल्ला दिला. […]
बाळासाहेब थोरात यांनी एवढे वैफल्यग्रस्त होणं योग्य नाही चाळीस वर्षे तालुक्याच्या जनतेच्या जीवावर आपण सत्ता उपभोगली आहे.